sohail khan

सलमान खानचं संपूर्ण कुटुंब एकत्र विमानात, देशमुख कुटुंबानं वेधलं लक्ष तर सोहेल खाननं शेअर केला खास VIDEO

सलमान खानच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा भाऊ आणि निर्माता सोहेल खान यानी एक खास फॅमिली व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण खान कुटुंब एकत्र विमानात दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानच्या खास मैत्रीण युलिया वंतूर, अभिनेता रितेश देशमुख, आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांच्यासह अन्य कुटुंबीय आणि मित्रदेखील सोबत आहेत.

 

Dec 28, 2024, 01:18 PM IST

VIDEO : सोहेल खानच्या Birthday पार्टीत शूरानं नाही तर बॉबी देओलच्या पत्नीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Bobby Deol's Wife Tanya : बॉबी देओलनं सोहेल खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत पत्नीसोबत हजेरी लावली होती. तर यावेळी त्याच्या पत्नीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Dec 21, 2024, 12:26 PM IST

'मी त्याला आर्थिक मदत करु शकत नाही, पण...'; सलमानसोबतच्या नात्यावर अरबाजचा खुलासा

Arbaaz Khan-Salman Khan : अरबाज खाननं मुलगा अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये केला खुलासा...

Apr 13, 2024, 06:22 PM IST

रिलेशनऐवजी S** निवडा! अरबाज खाननं मुलाच्या मित्राला दिला सल्ला; मलायकाची होती अशी रिअ‍ॅक्शन

Arbaaz Khan and Arhaan Khan : अरहान खाननं मुलगा अरबाज खानच्या 'दम बिर्याणी' या पॉडकास्टमध्ये मुलाला रिलेशनशिपऐवजी S** निवडण्याचा सल्ला दिला आहे. 

Apr 10, 2024, 04:22 PM IST

भावाच्या चुकीमुळे सलमान खानच्या हातातून गेला प्रभू श्रीरामांचा रोल; चित्रपटाचे शुटिंगही झाले होते

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या भावामुळे त्याला ही संधी गमवावी लागली. 

Jan 31, 2024, 10:29 PM IST

'आमच्याकडून टिप्स घेऊ नका...', सलमानच्या भावांनी उडवली त्यांच्याच लग्नाची खिल्ली

Arbaaz Khan And Sohail Khan : अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांनी 'बिग बॉस 17' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या दोघांनी अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांनी त्यांच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे. 

Oct 30, 2023, 11:11 AM IST

सोहेल खानशी होतं पूजा भट्टचं अफेअर, पण सलमान खानचा करायची प्रचंड द्वेष; समोर आलं कारण

पूजा भट्ट सध्या बिग बॉस ओटीटी 2 मध्ये दिसत आहे. याचदरम्यान तिची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. त्यावेळी पूजा भट्ट सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या प्रेमात होती. 

 

Jun 25, 2023, 01:16 PM IST

"लेका जेव्हा तू U19 खेळत होतास, तेव्हा तुझा बाप...", Pakistan च्या खेळाडूचं Virat Kohli बद्दल धक्कादायक विधान

पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने विराट कोहलीसह मैदानात झालेल्या वादाचा खुलासा केला असून एक धक्कादायक विधान केलं आहे. हे जुनं प्रकरण असलं तरी यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

 

Feb 2, 2023, 04:11 PM IST

विभक्त झाल्यानंतर आईवर भडकला सोहेल खानचा मुलगा, 'या' गोष्टीसाठी खान कुटुंबाच्या मुलाचा नकार

त्यांचा मुलगा निर्वाण खान याने सीमा यांच्या या निर्णयाला विरोध केला आणि सीमा नेमप्लेट लावू शकली नाही. 

Sep 4, 2022, 01:34 PM IST

सलमानच्या कुटुंबासाठी आणखी एक धक्का, वेगळी झाल्यानंतर आता खान आडनाव ही सोडलं

खान कुटुंबातून अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय

May 20, 2022, 07:53 PM IST

अरबाजच्या गर्लफ्रेंडसमोर मुलांनी दिली विचित्र पोझ, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

अभिनेता सोहेल खानच्या (Sohail Khan)घटस्फोटाच्या बातम्या ताज्या असतानाचं, आता अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा एक  व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अरबाज खानची गर्लफ्रेंड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी हिच्या समोर काही मुलांनी विचित्र अॅक्शन करून तिच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला. 

May 14, 2022, 06:27 PM IST

Sohail Khan Affair: 'ती' मैत्रीण म्हणून येत राहिली आणि सोहेलच्या संसारात ठिणगी पडली

'त्या' अभिनेत्रीमुळे सोहेलचं 24 वर्षांचं नातं संपणार... तिच्यासोबत केलेल्या मैत्रीचा सोहेल आणि पत्नीच्या नात्यावर परिणाम  

 

May 14, 2022, 02:07 PM IST

Malaika Arora पेक्षाही अधीक बोल्ड दिसते खान कुटुंबातील 'ही' सून

खान कुटुंबातील 'ही' सून प्रचंड बोल्ड आणि हॉट... तिच्या बोल्डनेसपुढे मलायकाही फिकी... 

 

May 14, 2022, 10:35 AM IST

...तर खान कुटुंबाचे व्याही झाले असते महेश भट्ट; सलमान ठरला 'व्हिलन'?

खान कुटुंबाची सून असती महेश भट्ट यांची मुलगी... सलमानमुळे दोघांची 'अधुरी कहानी...'

 

May 5, 2022, 10:36 AM IST