Mahashivratri 2024 : देशातील 12 ज्योतिर्लिंगांची खास वैशिष्ठ्य माहितीये का? तुम्हीही चकित व्हाल!
भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आढळतात. हिंदू धर्मानुसार असं म्हटलं की, महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने (Mahashivratri 2024) या १२ ज्योतिर्लिंगविषयी जाणून घेऊयात...
Mar 3, 2024, 09:47 PM ISTइस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय
K Somnath Nilavu Kudicha Simhanal: एस. सोमनाथ यांनी त्यांचे आत्मचरित्र 'निलावु कुडिचा सिम्हल' च्या प्रकाशनासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 6, 2023, 10:57 AM ISTVideo| बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात
Char Dham Yatra Begins From Today
May 8, 2022, 08:25 AM ISTVIDEO । चक्रीवादळाचा तडाखा : गुजरातमधील दोन लाख नागरिकांचे स्थलांतर
Porbandar Rajkot And Somnath Affected From Cyclone Tauktae
May 18, 2021, 03:40 PM ISTसोमनाथ मंदिराखाली मिळाली चक्क तीन मजली इमारत
गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराखाली तीन मजली इमारत सापडली आहे. या मंदिराखालच्या खोदकामात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे सोमनाथचा इतिहास नव्यानं उलगडणार आहे. आयआय़टी गांधीनगर आणि पुरातत्व विभागाला मोठं यश मिळालं आहे.
Dec 31, 2020, 06:55 PM ISTसोमनाथ, अंबाजी मंदिर परिसरात मांसबंदी
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला महत्त्वाचा निर्णय
Jan 26, 2019, 12:56 PM ISTVIDEO: गाणं आवडताच काँग्रेस आमदाराने केली गायकावर नोटांची उधळण
विविध कार्यक्रमांमध्ये कलाकारांवर नोटांची उधळण केल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आला आहे. एका संगीत कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने गायकावर नोटांची उधळण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Mar 27, 2018, 02:40 PM ISTबिगर हिंदूंना सोमनाथ मंदिरात परवानगीशिवाय प्रवेश नाही
परवानगीशिवाय बिगर हिंदूंना गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात प्रवेश मिळणार नाहीय. बिगर हिंदूंना आता श्री सोमनाथ ट्रस्टची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. याबाबतचा सूचना फलकही मंदिराच्या आवारात लावलीय.
Jun 3, 2015, 08:11 PM IST