'स्वत: चं वय पाहत नाही अन् मला...'; पन्नाशीत हिरोची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांवर भडकली सोनाक्षी
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हानं एका मुलाखतीत अभिनेत्रींनाच सतत स्ट्रगल करावं का लागतं यावर वक्तव्य केलं होतं.
Dec 18, 2024, 01:38 PM IST''कॉलर वर करायची इच्छा...'' Sonakshi Sinha चं फोटोशूट ठरतेय चर्चेचा विषय
Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची 'धहाड' (Dahaad Web Series) ही वेबसिरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. यावेळी या सिरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही लाभला आहे. परंतु यावेळी सोनाक्षीचं फोटोशूट भलतंच चर्चेत आहे.
May 13, 2023, 08:13 PM IST