सोनाक्षी सिन्हा सामील झाली गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये
या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस मुंबईतील महिलांसाठी खास झाला, त्यांनी आपल्या नावावर 'गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड' आपल्या नावावर केला. याची साक्षीदार बनली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा...
Mar 9, 2016, 06:58 PM ISTबाबांचं चरित्र वाचण्याची हिंमत माझ्यात नाही - सोनाक्षी सिन्हा
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिला तिच्याच वडिलांचं चरित्र पूर्णपणे वाचण्याची हिंमत होत नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
Feb 21, 2016, 09:18 AM ISTसोनाक्षी तू बिकनी कधी घालणार?, असं विचारताच ‘दबंगगर्ल’ भडकली
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला बिकनीबाबत प्रश्न एका नेटिझनने विचारला. त्यावेळी असभ्य ट्विट करणाऱ्या नेटिझनला चांगलेच खडसावले.
Feb 9, 2016, 10:41 AM ISTसोनाक्षी दाऊदची बहिण साकारण्यासाठी ट्वीटरवर परतली
बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ट्विटर अकाऊंटपासून ब्रेक घेतला होता, मात्र सोमवारी 'हसीना'बद्दल अपडेट देण्यासाठी, सोनाक्षी ट्वीटरवर पुन्हा परतली आहे.
Jan 19, 2016, 02:42 PM ISTडॉन दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारणार सोनाक्षी सिन्हा
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा असणारे 'हसिना- द क्वीन ऑफ मुंबई'. अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमवर आतापर्यंत अनेक फिल्म्स आल्या आहेत. आता दाऊदच्या बहिणीवर एका स्वतंत्र सिनेमाची जुळवाजुळव सुरू असल्याचं कळतंय. यात सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे.
Jan 11, 2016, 11:59 AM ISTफोटो : तुम्हीच ठरवा कोणती 'जलपरी' आहे सर्वात हॉटsss
डिसेंबर आणि जानेवारी महिना सरत्या वर्षाला निरोप देणारा आणि नव्या वर्षाचं स्वागत करणारा... त्यामुळेच, बॉलिवूडकर ही वेळ चांगलीच एन्जॉय करताना दिसले.
Jan 7, 2016, 02:36 PM ISTव्हिडिओ :'इश्कॉलिक' सोनाक्षीचं बनली रॅपर!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता गायिका बनलीय... तिच्या आवाजातलं पहिलं वहिलं रॅप साँग नुकतंच लॉन्च करण्यात आलंय.
Dec 24, 2015, 10:06 AM ISTसोनाक्षी म्हणतेय मी बाबुराव बोलतोय
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक डबस्मॉश व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. 2000 साली आलेला हेरा फेरी सिनेमामधील राजू आणि बाबू भय्या यांच्यातील संवाद त्यांनी या डबस्मॉश व्हिडिओमध्ये वापरला आहे.
Dec 7, 2015, 05:46 PM IST2 जर्मन मुलींचा 'अमर-प्रेम' व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल
बॉलिवूडचे गाणे आणि डॉयलॉगसाठी बनवलं गेलेलं डबस्मॅश अॅप सामान्य नागरिकांसोबत सेलिब्रिटीजमध्येही खूप पॉप्युलर आहे. जर्मनीच्या दोन मुलींचा असाच व्हिडिओ सध्या वायरल झालाय.
Aug 5, 2015, 11:19 AM ISTमध्यरात्री मुंबई लोकलमधून फिरली बॉलिवूडची 'दबंग गर्ल'!
बिहारी बाबू नावानं प्रसिद्ध असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हीनं मध्यरात्री मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलनं प्रवास केला आहे.
Aug 2, 2015, 11:17 AM IST'ABCD-2'ची सक्सेस पार्टी!
Jul 12, 2015, 09:49 AM IST'दबंग' गर्ल सोनाक्षीचा वाढदिवस, हॅपी बर्थडे!
Jun 2, 2015, 10:36 AM ISTव्हिडिओ: सलमानसह सेलिब्रिटी झालेत 'डबस्मॅश'चे दिवाने
'डबस्मॅश' या अप्लिकेशनने जगभरातील सर्व सेलिब्रिटींना वेड लावले आहे. बॉलीवुडमध्ये सर्वात पुढे आहे ती म्हणजे सोनाक्षी. तर सलमानची 'डबस्मॅश'वरील एन्ट्री सोनाक्षीसोबत झाली आहे.
May 22, 2015, 04:24 PM ISTसोनाक्षीने ट्विटरवर शेअर केला आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो
सोनाक्षी सिन्हाचे फॅन असलेल्यांसाठी एक बातमी आहे. सोनाक्षीचा बॉयफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच होती, मात्र तिच्या बॉयफ्रेंडचा शोध लागला आहे.
Apr 23, 2015, 06:52 PM ISTपूजा मिश्राची छेडछाड; सोनाक्षी-पूनम सिन्हावरही गुन्हा दाखल
'बिग बॉस सीझन ५' मध्ये दिसलेल्या अभिनेत्री-मॉडेल पूजा मिश्रा हिनं आपली छेडछाड झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय... या प्रकरणात तीनं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनम सिन्हा यांच्यावरही आरोप केलाय.
Apr 16, 2015, 09:13 PM IST