व्हिडिओ: सलमानसह सेलिब्रिटी झालेत 'डबस्मॅश'चे दिवाने

'डबस्मॅश' या अप्लिकेशनने जगभरातील सर्व सेलिब्रिटींना वेड लावले आहे. बॉलीवुडमध्ये सर्वात पुढे आहे ती म्हणजे सोनाक्षी. तर सलमानची 'डबस्मॅश'वरील एन्ट्री सोनाक्षीसोबत झाली आहे. 

Updated: May 22, 2015, 04:25 PM IST
व्हिडिओ: सलमानसह सेलिब्रिटी झालेत 'डबस्मॅश'चे दिवाने  title=

मुंबई: 'डबस्मॅश' या अप्लिकेशनने जगभरातील सर्व सेलिब्रिटींना वेड लावले आहे. बॉलीवुडमध्ये सर्वात पुढे आहे ती म्हणजे सोनाक्षी. तर सलमानची 'डबस्मॅश'वरील एन्ट्री सोनाक्षीसोबत झाली आहे. 

शत्रुघ्न सिन्हाच्या एका चित्रपटातील प्रसिद्ध डॉयलॉगवर दोघांनी आपले अभिनय कौशल्य अवघ्या दहा सेकंदात दाखवले आहे. सलमानने या व्हि़डिओत चक्क शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रसिद्ध डायलॉगवर लिपसिंग केलंय. 

सोनाक्षीने हा व्हिडिओ तिच्या ट्विटर हॅन्टलवर शेअर केला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.