sonalee kulkarni husband

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आहे 'ही' पत्रकार, व्यवस्थित मराठीही बोलता येत नसताना कशी मिळाली पहिल्या चित्रपटाची ऑफर?

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आहे 'ही' पत्रकार, व्यवस्थित मराठीही बोलता येत नसताना कशी मिळाली पहिल्या चित्रपटाची ऑफर?

Birthday Special : फोटोमधील चिमुकली एक पत्रकार होती त्यानंतर तिने सिनेसृष्टीचा मार्ग निवडला. तिला आता मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखलं जातं. 

May 18, 2024, 10:34 AM IST
'काका मंगळसूत्र दिसत नाहीये का?' लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

'काका मंगळसूत्र दिसत नाहीये का?' लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

सध्या सोनाली ही ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात झळकणार आहे. आता सोनालीने लग्नावरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सडेतोड उत्तर दिले आहे. 

Apr 7, 2024, 10:58 PM IST
सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली...

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली...

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं नुकतीच खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिनं खुलासा केला की तिनं सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला लग्नानंतर घरी बोलावलं होतं तेव्हा त्यांना तिनं उपाशी ठेवलं होतं. 

Jul 26, 2023, 04:16 PM IST
अप्सरा आली आणि मोहम्मद अलीचं काय कनेक्शन? कुणालने प्रश्न विचारला अन् सोनाली प्रेमातच पडली; पाहा Video

अप्सरा आली आणि मोहम्मद अलीचं काय कनेक्शन? कुणालने प्रश्न विचारला अन् सोनाली प्रेमातच पडली; पाहा Video

Sonali kulkarni, Kunal Benodekar: आम्ही एकमेकांसोबत चॅटिंग करायचो. मी एकदा ठरवलं की त्याला जाऊन भेटायचं. एका चित्रपटाच्या शूटनिमित्त मी लंडनला गेले होते. त्यावेळी तो मला भेटला. मला आठवतंय की 12 सप्टेंबर तारीख होती, तेव्हा...

Jul 13, 2023, 07:10 PM IST
Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीकडे गुडन्यूज? लाखात एक प्रतिक्रिया दिल्यामुळं चर्चांना उधाण

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीकडे गुडन्यूज? लाखात एक प्रतिक्रिया दिल्यामुळं चर्चांना उधाण

Sonalee Kulkarni Pregnancy News: गरोदरपणी चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो. या शोमध्ये सोनाली कुलकर्णी कमालीची सुंदर दिसतेय शिवाय तिच्या बोलण्याबोलण्यात तिने हे सांगून टाकलंय, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

Feb 6, 2023, 12:00 PM IST
sonalee kulkarni आणि अमृताचं वैर..पुन्हा एकदा तोच  वार..Video व्हायरल

sonalee kulkarni आणि अमृताचं वैर..पुन्हा एकदा तोच वार..Video व्हायरल

हा फोटो पाहून आधी तर सोनाली खूप हसली आणि म्हणाली कि तिला माहित होत हाच..

Sep 18, 2022, 06:20 PM IST
भांगडा करणाऱ्या या चिमुकलीला ओळखत का ? आज आहे आघाडीची अभिनेत्री..

भांगडा करणाऱ्या या चिमुकलीला ओळखत का ? आज आहे आघाडीची अभिनेत्री..

अभिनेत्रीने आपल्या लहानपणीचे काही फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती फारच क्युट दिसते आहे.. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून.....

Sep 3, 2022, 03:19 PM IST
गणेश चर्तुथीला Sonalee Kulkarni झाली भावूक; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

गणेश चर्तुथीला Sonalee Kulkarni झाली भावूक; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मात्र ती खूप भावूक झाली आहे.

Aug 31, 2022, 04:56 PM IST
Sonalee Kulkarniचा सप्तपदीचा लूक पाहून चाहते घायाळ...पाहा खास फोटो

Sonalee Kulkarniचा सप्तपदीचा लूक पाहून चाहते घायाळ...पाहा खास फोटो

सोनाली कुलकर्णीने सप्तपदीचा साडीमधील तिचा लूकचा फोटो शेअर केला आहे.

Aug 29, 2022, 07:40 PM IST
'मैं झुकेगा नही ...', सोनालीच्या गृहप्रवेशावेळी पतीनं दिली तंबी, पाहा Video

'मैं झुकेगा नही ...', सोनालीच्या गृहप्रवेशावेळी पतीनं दिली तंबी, पाहा Video

मराठमोळ्या अप्सरेसाठी पतीचा खास अंदाज, पाहून तुम्ही म्हणाल क्या बात...!   

Aug 23, 2022, 01:40 PM IST
Sonalee Kulkarni ची मेहेंदी आणि हळद, अविस्मरणीय क्षणाचे खास फोटो

Sonalee Kulkarni ची मेहेंदी आणि हळद, अविस्मरणीय क्षणाचे खास फोटो

 सोनाली कुलकर्णीच्या  मेहेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  

Aug 14, 2022, 03:33 PM IST