sonam kapoor husband

173 कोटींच्या अलिशान घरात राहते सोनम कपूर, दिसते महलासारखे

Sonam Kapoor Home: या फोटोमध्ये अभिनेत्री सोनम निळ्या रंगाचे जॅकेट मॅचिंग स्कर्ट परिधान करुन कन्सोल टेबलसमोर पोझ देताना दिसत आहे. सोनमच्या घरात नंदीची मुर्ती आहे. लाकडाच्या डायनिंग टेबल आहे. ज्यावर ग्रीनरी, मेणबत्ती, चांदीच्या हत्तीची मुर्ती आणि लाल पानांनी सजवले आहे. नंदीची मुर्ती, झुंबर अशा वस्तूंचा वापर करुन सोनमने आपले घर भव्य असे बनवले आहे. फोटो पाहून ते घर नाही तर महलच वाटत आहे. घर असावे तर असे, अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. 

Feb 5, 2024, 02:28 PM IST

सोनमच्या पतीला दुर्धर आजार! 'आयुष्य नर्क' असा उल्लेख करत म्हणाली, 'सत्तेतले लोक राक्षसासारखे..'

Anil Kapoor daughter Sonam Kapoor On husband Anand Ahuja rare disease: बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी 2024 चं मोठ्या दणक्यात स्वागत केलं आहे. मागील वर्ष अनेक कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरलं तर काहींना खासगी आयुष्यातील संकटांना तोंड द्यावं लागलं. अनिल कपूर यांची लेक सोनम कपूरलाही मागील वर्ष फारसं खास गेलं नाही. सोनमचा नवरा आनंद आहूजाला एका गंभीर आजाराची लागण झाली आहे. त्याला झालेल्या आजाराचं निदान डॉक्टरांनाही करता आलेलं नाही. यासंदर्भात सोनमने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ती काय म्हणाली आहे पाहूयात...

Jan 4, 2024, 08:34 AM IST

'माझ्यासाठी ते तीन महिने नरकाप्रमाणे, कारण...'; सोनम कपूरचा पतीबद्दल मोठा खुलासा

Sonam kapoor On Anand Ahuja: सोनम कपूरने मातृत्वाचा अनुभव, त्यानंतर जीवनात आलेले चढ-उतार आणि नवऱ्याचे आजारपण याबद्दल भाष्य केले आहे. 

Jan 2, 2024, 06:59 PM IST

'त्या' व्हिडीओवरुन सोनम कपूरच्या सासरी खळबळ; Youtuber ला कायदेशीर नोटीस; नेमकं त्यात असं काय?

एका युट्यूबरने व्हिडीओ सोनम कपूरला माठ म्हणत तिला रोस्ट केलं. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली असून, त्याच्यावर व्यक्त होत आहेत. 

 

Oct 14, 2023, 03:31 PM IST

सोनम कपूरनं साधेपणानं साजरा केला लेकाचा पहिला वाढदिवस; Photo पाहून म्हणाल, आपणही असंच करु

Sonam Kapoor Son Birthday : लेकाचा पहिला वाढदिवस साजरा करत सोनम कपूरनं इतरही पालकांना सुचवला सुरेख आणि परवडणारा पर्याय 

Aug 22, 2023, 08:54 AM IST

वाढदिवसानिमित्त Sonam Kapoor ची अतिउच्चभ्रु पाहुण्यांना मेजवानी; पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी...

Sonam Kapoor Birthday: सोनम कपूरनं आपला 38 वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये आपला हा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सध्या तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

Jun 11, 2023, 02:47 PM IST

Sonam Kapoor Lehenga: सोनम कपूरच्या लग्नातल्या लेहेंग्याची बातच न्यारी! NMACC मध्ये झळकला महागडा लेहेंगा

Sonam Kapoor Wedding Lehenga: सोनम कपूर ही आपल्या फॅशन सेन्ससाठी (Sonam Kapoor Wedding) ओळखली जाते. तुम्हाला तिचा तो लाल सुंदर वेडिंग लेहेंगा आठवतोय का... हो, हा लेहेंगा यंदा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये डिस्प्ले (Sonam Kapoo Lehenga Price) करण्यात आला आहे. या लेहेंग्याची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची (Sonam Kapoor Lehenga at NMACC Display) जमीनच सरकेल! 

Apr 5, 2023, 05:29 PM IST

Sonam Kapoor Accused : 'त्याने माझी छाती पकडली आणि'...सोनम कपूरसोबत लैंगिक छळ... स्वतः सांगितला घडला प्रकार

Sonam Kapoor sexually accused : ती तेव्हा फक्त 13 वर्षांची होती, त्या दिवशी जे घडलं ते सांगताना 20 वर्षानंतर तिला हुंदके आवरत नव्हते, मग त्यावेळी लहान असताना त्या बालमनावर किती परिणाम झाला असेल याचा विचारही करवत नाही. 

Feb 9, 2023, 10:46 AM IST

Oops Moment : कार्यक्रमा सुरु असताना Sonam Kapoor च्या ब्लाऊजचं बटन अचानक.... व्हिडिओ व्हायरल

Sonam Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोनमला फॅशन करण महागात पडलं आहे. 

Dec 21, 2022, 06:29 PM IST

आधी baby bump आता प्रेग्नंन्सीनंतर वजन लपवताना दिसली Sonam Kapoor? नवा लुक पाहून चाहते हैराण

प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूरचा स्टायलिश लूक पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.

Oct 29, 2022, 05:34 PM IST

Sonam Kapoor चिमुकल्या बाळाला सोडून कोठे निघाली? Video Viral

आई झाल्यानंतर पहिल्यांदा अशा अवस्थेत दिसली Sonam Kapoor, Video Viral  होताच सर्वत्र चर्चांना उधाण

 

Oct 29, 2022, 09:44 AM IST

Sonam-Anand यांच्या Vaayu चा आणखी एक Cute फोटो समोर

Sonam-Anand Baby : वायूचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Sep 21, 2022, 03:03 PM IST

लाडक्या लेकासाठी सोनम कपूरनं घेतलं महागडं गिफ्ट; photo व्हायरल

सध्या आपल्या या सुंदर मुलासाठी ते दोघंही खास वेळ काढतं आहेत. 

Sep 10, 2022, 04:20 PM IST

तू कशी बहीण आहेस गं? भर कार्यक्रमात सोनमवर का संतापला अर्जुन, पाहा Video

तिला हसू आवरेना, त्याला धक्का पचवेना... 

 

Aug 17, 2022, 09:57 AM IST