song teaser

नोरा फतेहीच्या 'प्यार दो, प्यार दो' गाण्याचा टीझर लाँच

नोराच्या अदांवर चाहते घायाळ 

Oct 9, 2019, 03:07 PM IST

VIDEO : सोशल मीडियावर वायरल झालेली 'प्रिये...' अनुरागच्या सिनेमात

अनुराग कश्यप दिग्दर्शित 'मुक्केबाज' लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Dec 16, 2017, 07:06 PM IST

बार्बी गर्ल सनी लिऑनच्या नव्या गाण्याचं टीझर रिलीज

बॉलीवूडची बेबी डॉल सनी लियोन आता पुन्हा मोठ्या स्क्रीनवर झळकणार आहे. सनी लवकरच तेरा इंतजार चित्रपटात दिसणार आहे. अरबाज खानसह सनी या चित्रपटात आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला होता त्यानंतर आता चित्रपटाच्या गाण्याचे टीझर रिलीझ झाले आहे.

Nov 7, 2017, 01:36 PM IST