वॉर्नर आयपीएल खेळणार का? हैदराबादचा मेंटर लक्ष्मण म्हणतो...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला त्यांचं पद गमवावं लागलं आहे.
Mar 26, 2018, 07:34 PM ISTचिडक्या स्मिथचा भारताविरुद्धही रडीचा डाव
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे.
Mar 26, 2018, 07:01 PM ISTस्मिथनंतर आणखी एका आयपीएल कर्णधारावर टांगती तलवार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 26, 2018, 05:33 PM ISTस्मिथचा राजस्थानच्या कर्णधारपदाचा राजीनामा, रहाणेकडे टीमचं नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 26, 2018, 03:42 PM ISTस्टीव्ह स्मिथ- डेव्हिड वॉर्नरवर आयुष्यभराची बंदी?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे.
Mar 25, 2018, 11:08 PM ISTदक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला 'कुरतडलं'
बॉल कुरतडल्याच्या वादामुळे गाजलेली तिसरी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ३२२ रन्सनी जिंकली आहे.
Mar 25, 2018, 09:44 PM ISTस्मिथ-वॉर्नरचं आयपीएलमधलं भवितव्य काय? चेअरमन राजीव शुक्ला म्हणतात...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे.
Mar 25, 2018, 08:00 PM ISTकर्णधारपद गमावलेल्या स्टिव्ह स्मिथला आयसीसीचा आणखी एक दणका
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला कर्णधारपदावरून डच्चू मिळाला आहे.
Mar 25, 2018, 06:34 PM ISTस्मिथ-वॉर्नरचा राजीनामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 03:47 PM ISTजंटलमन्स गेमला ऑस्ट्रेलियानं फासला काळिमा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 03:30 PM ISTव्हिडिओ : दर्शकानं टाळी वाजवल्यानं नाराज वॉर्नरनं अशी दिली खुन्नस
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा उप-कॅप्टन डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा वादात अडकलाय.
Mar 24, 2018, 12:00 PM ISTम्हणून डिकॉकसोबत पंगा घेतला, वॉर्नरची कबुली
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट मॅचवेळी डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डिकॉकमध्ये तुफान राडा झाला.
Mar 8, 2018, 05:21 PM ISTदक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् हा खेळाडू चक्क मुंबई लोकलने घरी गेला!
बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या या खेळाडूने चक्क लोकल रेल्वेने घरी जाणे पसंत केले.
Mar 2, 2018, 07:22 PM ISTपुढच्या वर्ल्ड कपसाठी भारताच्या बॉलिंग प्रशिक्षकांची ही खास तयारी
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली.
Mar 2, 2018, 11:13 AM ISTपाणी संकटावर मात करण्यासाठी इतक्या लाखांची मदत
सध्या दक्षिण आफ्रिकेवर पाण्याचं संकट आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या पोहोचवण्यासाठी आणि बोअरवले खोदण्यासाठी भारतीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मदत दिली आहे.
Feb 28, 2018, 11:50 AM IST