south africa

इतिहास घडवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 11:24 PM IST

टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतरही भारताची पुन्हा तीच चूक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं पराभव झाला.

Feb 12, 2018, 05:42 PM IST

पाचव्या वनडेमध्ये विराट सेनेच्या निशाण्यावर ही ५ रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला.

Feb 12, 2018, 04:41 PM IST

मॅच जिंकूनही दक्षिण आफ्रिकन टीमने केली मोठी चूक

६ वन-डे मॅचेसच्या सीरिजमधील चौथी मॅच दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. आफ्रिकन टीमने टीम इंडियाचा पाच विकेट्सने पराभव केला आहे.

Feb 11, 2018, 09:46 PM IST

चौथ्या वनडेत भारताचा पराभव

चौथ्या वनडेत भारताचा पराभव

Feb 11, 2018, 04:30 PM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने मॅच जिंकली पण विराट कोहलीने जिंकल मन

6 सामन्यांच्या वन डे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकला. 

Feb 11, 2018, 01:40 PM IST

चौथ्या वनडेमध्ये पुन्हा पावसाचा व्यत्यय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये पुन्हा पावसाचा व्यत्यय आला आहे.

Feb 10, 2018, 11:33 PM IST

रोहितचा फ्लॉप शो, चार मॅचमध्ये तिसऱ्यांदा रबाडानं केलं आऊट

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो अजूनही सुरूच आहे. 

Feb 10, 2018, 11:23 PM IST

'गब्बर'चं रेकॉर्ड! कोणत्याच भारतीयाला करता आली नाही ही कामगिरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं.

Feb 10, 2018, 09:54 PM IST

धवनचं शतक, कोहलीच्या अर्धशतकानंतर भारताची पडझड, धोनीनं डाव सावरला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २८९ रन्स केल्या आहेत.

Feb 10, 2018, 09:28 PM IST

'विराट'विक्रम, द्रविडला टाकलं मागे, हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

२०१७मध्ये धावांचा डोंगर करणारा विराट कोहली २०१८ मध्येही रेकॉर्ड वर रेकॉर्ड ब्रेक करत आहे.

Feb 10, 2018, 08:46 PM IST

शिखर धवनचं शतक तर कोहली अर्धशतक करून आऊट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं आहे.

Feb 10, 2018, 07:34 PM IST

जोहान्सबर्ग | शिखर धवनचे कारकिर्दीतील तेरावे शतक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 07:26 PM IST

धवन-कोहलीची अर्धशतकं, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवन आणि विराट कोहलीची अर्धशतकं झाली आहेत.

Feb 10, 2018, 06:19 PM IST

भारतानं टॉस जिंकला, इतिहास घडवण्यासाठी 'विराट'ब्रिगेड मैदानात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे.

Feb 10, 2018, 04:17 PM IST