World Cup 2019: दक्षिण आफ्रिकेला आणखी एक झटका, दुखापतीमुळे खेळाडू बाहेर
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
May 7, 2019, 06:02 PM ISTWorld Cup 2019: दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप टीमची घोषणा
३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.
Apr 18, 2019, 05:21 PM ISTVIDEO: अश्विनच नाही या भारतीयानेही केलं होतं मंकडिंग, मैदानात झाला होता राडा
आयपीएलमध्ये राजस्थानचा बॅट्समन जॉस बटलरा पंजाबचा बॉलर आणि कर्णधार आर.अश्विनने मंकडिंग करून आऊट केलं.
Mar 27, 2019, 10:57 PM ISTवर्ल्ड कप कोण जिंकणार? कॅलिस म्हणतो...
३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
Mar 21, 2019, 03:35 PM ISTआयपीएलला सुरु होण्याआधीच धक्का, या देशांचे खेळाडू अर्धावेळच उपलब्ध
आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
Mar 18, 2019, 02:25 PM ISTआयसीसी क्रमवारी : दक्षिण आफ्रिकेचं मोठं नुकसान, ही टीम पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर
श्रीलंकेकडून घरच्याच मैदानात झालेल्या ०-२च्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचं टेस्ट क्रमवारीमध्ये मोठं नुकसान झालं आहे
Feb 26, 2019, 04:10 PM ISTपाकिस्तानवरही दक्षिण आफ्रिकेसारखाच बहिष्कार घाला
आगामी वर्ल्ड कपमधील साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानविरुद्धची मॅच खेळू नये ही मागणी जोर धरु लागली आहे.
Feb 24, 2019, 05:01 PM ISTचंद्रपूरचा रोहित दत्तात्रय अंडर-१९ टीममध्ये, द्रविड देणार धडे
चंद्रपूरचा असलेला लेग स्पिनर रोहित दत्तात्रय याची भारताच्या अंडर-१९ टीममध्ये निवड करण्यात आली आहे.
Feb 13, 2019, 09:31 PM ISTपाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद चार सामन्यांसाठी निलंबीत
कारवाईमुळे सरफराजला दोन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी मुकावे लागणार आहे.
Jan 27, 2019, 08:11 PM IST...आणि शोएब अख्तरनं तो व्हिडिओ डिलीट केला!
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर टीका करणारा एक व्हिडिओ डिलीट केला आहे.
Jan 23, 2019, 09:16 PM ISTपाकिस्तानच्या सरफराज अहमदची जीभ घसरली, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णभेदी टिप्पणी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानचा ५ विकेटनं पराभव झाला.
Jan 23, 2019, 04:41 PM ISTया एकाच देशात भारताला अजूनही टेस्ट सीरिज जिंकता आली नाही
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला.
Jan 8, 2019, 07:16 PM IST२०१८च्या शेवटी विराटला खुणावतंय आणखी एक रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत भक्कम स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Dec 27, 2018, 10:52 PM ISTएबी डिव्हिलियर्सनंतर फॅप डुप्लेसिसचेही निवृत्तीचे संकेत
एबी डिव्हिलियर्सनंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप डुप्लेसिसनं निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Nov 17, 2018, 09:58 PM ISTऑस्ट्रेलियावर नामुष्की, लागोपाठ ७ वनडेमध्ये पराभव
एकेकाळची विश्वविजेती टीम असलेल्या ऑस्ट्रेलियाला आता काय होतीस तू, काय झालीस तू? असं म्हणण्याची वेळ आली आहे.
Nov 4, 2018, 10:43 PM IST