south indian movies

गुगलवरही दाक्षिणात्य चित्रपटांचाच दबदबा; 'ही' टॉप 10 यादी एकदा पाहाच

Most Searched Movies on Google in 2024: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दरवर्षी गुगल वर्षभरात कोणत्या गोष्टी सर्च झाल्या या संदर्भातील अहवाल जारी करतं. या अहवालामध्ये सामान्यपणे जगभरामध्ये तसेच वेगवेगळ्या देशांमधील लोक नेमकं काय सर्च करतात? कशासंदर्भात सर्च करतात? कोणते प्रश्न गुगल वर सर्च करतात? याबद्दलची माहिती दिली जाते तर भारतात यावर्षी म्हणजे 2024 मध्ये कोणते चित्रपट सगळ्यात सर्च झाले याविषयी जाणून घेऊया...

Dec 11, 2024, 03:48 PM IST

Suspense Thriller Bollywood Movies: 2024 मधील जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; OTT वर घालतायत धुमाकूळ; एक तर Netflix वर पहिल्या क्रमांकावर

Best Suspense Thriller Movies 2024: जर तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम चित्रपटांची माहिती घेऊन आलो आहोत. हे चित्रपट ओटीटीवर उपलब्ध असून, तिथे पाहू शकता. हे सर्व 2024 मध्ये रिलीज झालेले चित्रट आहेत. एक तर सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. 

 

Nov 5, 2024, 08:15 PM IST

Dear Shahrukh, साऊथ म्हणजे फक्त इडली-वडा नाही! चाहते संतापले... वाचा नेमकं काय झालं?

Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. पण सध्या काही फॅन्स त्याच्यावर नाराज झाले आहेत. शाहरुखने एका दक्षिणेच्या सुपरस्टारचा इडली-वडा म्हणून उल्लेख केला. यावरुन सोशल मीडिआवर त्याच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Mar 6, 2024, 06:22 PM IST

साऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? सलमानच्या प्रश्नावर यशचं उत्तर

Salman Khan vs Yash : Salman Khan ने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, साऊथचे सिनेमे नॉर्थमध्ये चालतात. मात्र नॉर्थचे सिनेमे साऊथमध्ये चालत नाही. या प्रश्नावर KGF अभिनेता यशने उत्तर दिलं आहे. 

Jan 9, 2024, 11:19 AM IST

सिनेजगतातून ब्रेक घेतल्यामुळं Samantha Ruth Prabhu नं गमावले 'इतके' कोटी रुपये

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं काही दिवसांपूर्वीच खूशी चित्रपटाची शूटिंग संपवत चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. सध्या तिला तिच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं असून त्यानंतर 2024 मध्ये ती तिच्या काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

Jul 22, 2023, 12:32 PM IST

काय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन

सध्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा प्रोजेक्ट के चर्चेत आहे. कालच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या टीझरमधून एक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे चित्रपटाचं नाव प्रोजेक्ट के नसून कल्कि 2898 एडी असे आहे. दरम्यान, चित्रपटाची पटकथा आणि अॅक्शन प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या स्टार कास्टनं किती मानधन घेतलं हे जाणून घेऊया...

Jul 22, 2023, 11:45 AM IST

Adipurush पाहायचाय? जाणून घ्या Advance Booking च्या तारखा; रणबीर कपूर घेतोय 10 हजार तिकिटं

Ranbir Kapoor Will Book 10 Thousand Ticktes Of Adipurush : आदिपुरुष हा चित्रपट 16 जुन रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. तर दुसरीकडे काही सेलिब्रिटी आहेत जे या चित्रपटासाठी 10 हजार तिकिटांची आगाऊ बुकिंग करणार आहेत. 

Jun 10, 2023, 12:13 PM IST

Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज 'असूर 2' नक्की पाहा!

Asur Season 2 Review: दिग्दर्शक ओनी सेन यांनी रंगवलेल्या बारीक गोष्टी या कथेला अधिक रोमांचक बनवतात. तसेच कथा लेखन या वेब सिरीजचं मुळ आहे. सुन्न करणारी आणि विचार करण्यास भाग पाडणारी ही वेब सिरीज एकदा तरी नक्की पहावी.

Jun 3, 2023, 08:21 PM IST

स्वत: ला Bollywood म्हणणं बंद करा; Mani Ratnam यांनी बॉलिवूडकरांना सल्ला दिला की झापलं?

Mani Ratnam On Bollywood Films : मणिरत्नम यांनी सीआईआई दक्षिण मीडिया अॅन्ड एन्टर्टेंनमध्ये समिटच्या पॅनल डिस्कशनवेळी बॉलिवूड चित्रपटसृष्टीनं स्वत: ला बॉलिवूड म्हणणं बंद करायला हवं असं म्हटलं तर त्यासोबतच त्यांनी संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला भारतीय सिनेमा म्हणून ओळखायला पाहिजे हे देखील सांगितले. 

Apr 20, 2023, 11:05 AM IST

Ram Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 11:24 AM IST

Guess Who: कोण आहे 'ही' Cute मुलगी? जिच्या प्रेमात आहे अख्खं साऊथ... जाणून घ्या

सध्या अशाच एका साउथच्या (South Industry) प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भल्याभल्यांना त्या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखणे कठीण जात आहे. 

Sep 14, 2022, 11:03 AM IST

ही आघाडीची अभिनेत्री आता होणार रजनीकांतची सख्खी शेजारी

विशेष म्हणजे कर्नाटकातील या अभिनेत्रीने सुपरस्टार रजनीकांत यांच्या बंगल्याजवळ तिचे नवीन घर घेतले आ

Nov 27, 2021, 06:05 PM IST