special child

मुंबईतलं एक अनोखं कॅफे, तुम्ही या कॅफेला एकदा भेट द्याचं

मुंबईत अनेक आकर्षक कॅफे उभारण्यात आले आहेत, मात्र 14 स्पेशल दिव्यांग चालवत असलेले अर्पण कॅफे या सर्वांत भाव खाऊन जाते.

May 31, 2022, 09:52 PM IST

मुलाला वाचवण्यासाठी बापाची धडपड, सायकलवरून तब्बल 300 किमीचा प्रवास

काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी वडिलांनी रात्रंदिवस एक केला

Jun 1, 2021, 02:08 PM IST
Pune Pra Foundation Special Initative for Special Child PT3M40S

VIDEO : कोरोना रूग्णाच्या घरच्या स्पेशल चाईल्डचं काय?

VIDEO : कोरोना रूग्णाच्या घरच्या स्पेशल चाईल्डचं काय?

May 6, 2021, 03:05 PM IST
Pen Special Child Diwali Preparation PT2M45S

पेण | आई डे केअर संस्थेतील मुलांनी बनवल्या पणत्या

पेण | आई डे केअर संस्थेतील मुलांनी बनवल्या पणत्या

Oct 24, 2019, 12:00 AM IST

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सामाजिक दिंडीवर 'स्पेशल' वारी गाणं

 दिव्यांग मुलांना वारीचा अनुभव देत त्यांच्यावर चित्रित झालेले हे पहीले गाणे 

Jul 12, 2019, 09:22 AM IST

गतीमंद हातांनी आकार घेतायत गणपती बाप्पाचे मखर!

हेरंब आर्टसचे कैलास देसले गेल्या २० वर्षांपासून इकोफ्रेंडली मखर विकतायत. यंदा मात्र त्यांच्याकडच्या इकोफ्रेंडली मखरांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कारण या मखरांसाठी राबलेयत गतीमंद मुलांचे हात...

Aug 11, 2017, 11:28 PM IST

'यलो'फेम स्पेशल चाईल्ड गौरी झाली पदवीधर!

अभिनेता रितेश देशमुख निर्मित 'यलो' या सिनेमातून आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकण्यापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत बाजी मारणाऱ्या गौरी गाडगीळनं आता शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

Mar 2, 2017, 04:47 PM IST