spider man

स्पायरडमॅन बनयाचं होतं, विषारी कोळीकडून चावून घेतलं... सख्ख्या तीन भावांचं पाहा काय झालं

इंटरनेटच्या युगात मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आहेत. सोशल मीडियाचा मुलांवर प्रचंड परिणाम झालाय. आपल्या आवडत्या हिरोचं अनुकरण करण्याच्या नादात लहान मुलं नको त्या गोष्टी करुन बसतात. त्यामुळे आपली मुलं काय पाहातात हे पाहाण प्रत्येक पालकासाठी गरजेचं आहे. 

Jul 22, 2023, 07:27 PM IST

क्रिकेट सोडून शुभमन गिलला लागला भलताच नाद; अचानक झाला Spider Man; पाहा Video!

Viral Video: शुभमन गिल (Shubman Gill ) याने आगामी चित्रपट 'स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' चा (Spider Man) बहुप्रतिक्षित हिंदी आणि पंजाबी ट्रेलर लॉन्च केला आहे. मुंबईमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित केला होता.

May 18, 2023, 07:49 PM IST

Shubman Gill : Spider-Man चा आवाज बनणार शुभ'मॅन'; क्रिकेटनंतर नव्या अवतारात दिसणार गिल

Shubman Gill : 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स'साठी शुभमन गिल महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

May 9, 2023, 09:04 PM IST

Viral Video: अरेच्चा! इथे पाय ठेवायला जागा नाही, त्या ट्रेनमध्ये हा स्पायडरमॅन काय करतोय?

Local Video: अगदी लोकलमध्ये चालायला देखील जागा नाही. अशावेळी एक व्यक्ती एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भन्नाट शक्कल लढवतो. 

Oct 15, 2022, 02:29 PM IST

Viral Video; राष्ट्रपतींच्या LIVE भाषणात अचानक 'स्पाइडर मॅन' ची ENTRY!

एका राष्ट्रपतींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथं त्यांच्याऐवजी दुसरंच कुणीतरी लक्ष वेधत आहे.

Sep 8, 2022, 01:30 PM IST

स्पायडरमॅन जेव्हा खऱ्या आयुष्यात स्टंट करतो... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

ही घटना कोणीतरी त्यांच्या स्मार्टफोनवर रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली, त्यानंतर ती लवकरच व्हायरल झाली. 

Jun 13, 2022, 03:23 PM IST

स्वतःला 'स्पायडरमॅन' म्हणवणारा तरुण 'या' कारणासाठी चढला 60 मजली इमारत, पाहा व्हिडीओ

खरंतर मेसन जेव्हा इमारतीवर चढत होता, तेव्हा त्याने स्वत:चा व्हिडीओ बनवला. 

May 4, 2022, 04:35 PM IST

'स्पायडर मॅन'कर्ते हरपले... ज्येष्ठ लेखक स्टॅन ली यांचे निधन

'स्पायडर मॅन', 'एक्स मॅन', 'द फँटास्टिक फोर', 'आयरन मॅन', 'ब्लॅक पँथर', 'हल्क' यांची ओळख साऱ्या जगाला करुन देणारे ते.....

Nov 13, 2018, 07:31 AM IST

'स्पायडर मॅन'ने वाचवले चिमुकल्याचे प्राण, व्हायरल झाला VIDEO

आजपर्यंत तुम्ही सिनेमांमध्ये स्पायडर मॅन पाहिला असेल किंवा त्याच्या रोमांचक स्टोरीज ऐकल्या असतील. मात्र, पॅरिसमधील नागरिकांनी खरोखर स्पायडर मॅन पाहिला्. या 'स्पायडर मॅन'ने ही स्वत:चा जीव धोक्यात घालून एका चार वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवले.

May 28, 2018, 01:20 PM IST

पोलिसांना ठोसा मारणाऱ्या ‘स्पायडरमॅन’ला अटक

एका 25 वर्षीय स्पायडरमॅनला न्यू यॉर्क पोलिसांनी अटक केलीय. ही व्यक्ती स्पायडरमॅनचे कपडे घालून पहिले तिथं येणाऱ्या पर्यटक महिलांना त्रास देत होता आणि नंतर एका पोलिसाला मारत होता. 

Jul 28, 2014, 11:29 AM IST

विवेक ओबेरॉय झाला `स्पायडरमॅन`!

हॉलिवूड सिनेमांमध्ये आता बॉलिवूडचाही ठसा उमटू लागला आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "द अमेझिंग स्पायडरमॅन २` या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी विवेक ओबेरॉयनं आवाज दिला आहे.

Apr 20, 2014, 04:44 PM IST

वीणा मलिकचा 'दाल मै कुछ काला है'

आज बॉक्सऑफिसवर मॅक्सिमम, थ्री बॅचलर्स, दाल में कुछ काला है आणि द अमेझिंग स्पायडरमॅन या फिल्मस रिलीज झाल्या या सिनेमाला ओपनिंग मिळालं ते असं.

Jun 29, 2012, 07:28 PM IST