sports news in marathi

Sunil Gavaskar: इंग्लिश कॉमेंटेटर्सकडून भारतीयांची टिंगल, लिटल मास्टरांनी घेतली गोऱ्या साहेबांची शाळा; म्हणाले..

Sunil Gavaskar On Ashes 2023: भारतीय चाहते त्यांच्या घरच्या संघालाच सपोर्ट करताना दिसतात, असं इंग्लिश समालोचकांनी म्हटलं होतं. त्यावर आता बर्थडे बॉल (Sunil Gavaskar Birthday) सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी गोऱ्या साहेबांची शाळा घेतली आहे.

Jul 10, 2023, 09:51 PM IST

World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये 'या' चार टीम सेमीफायनल खेळणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी!

Sourav Ganguly, Big prediction: यजमान भारतीय संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 9, 2023, 05:58 PM IST

Video: पाकिस्तानच्या शाहीन अफ्रिदीने रचला इतिहास; एकाच ओव्हरमध्ये केला 'हा' कारनामा; पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय!

Shaheen Shah Afridi, T20 Blast 2023:  शाहीन आफ्रिदीने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेत इतिहास रचलाय. अशी कामगिरी करणारा आफ्रिदी जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

Jul 1, 2023, 03:35 PM IST

याच 'कृत्या'मुळे टीम इंडियात सरफराज खानची निवड झाली नाही? समोर आला 'तो' Video

Sarfaraz Khan : 25 वर्षांच्या सरफराज खानची विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड करण्यात आली नाही. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Jun 26, 2023, 03:29 PM IST

VIDEO: 6,6,6,6,6,6,6,6,6... 16 चेंडूत 90 धावा; महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या मुलाची कमाल

Maharashtra Premier League 2023 :  सोमवारी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 18 वर्षीय नाशिकच्या मुलाने कमाल केली आहे. 16 चेंडूत त्याने 6,6,6,6,6,6,6,6,6 ठोकले. त्यानंतर त्याने 4 विकेटही घेतले. 

Jun 20, 2023, 11:21 AM IST

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!

ICC World Cup 2023:  टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक टीमची घोषणा झाली आहे. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे. 

Jun 9, 2023, 08:36 PM IST

IND vs AUS: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचा मोठा खुलासा, WTC फायनमध्ये या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

WTC Final 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याबाबत रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.

Jun 6, 2023, 07:16 PM IST

Rinku Singh: फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची झाली वाईट अवस्था; व्हिडिओ व्हायरल झाला अन्...पाहा Video

Rinku Singh Viral Video: रिंकू सिंग (Rinku Singh) सध्या मालदीवमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहे. अशातच रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसतोय. 

Jun 5, 2023, 06:23 PM IST

IPL 2023: रिंकूच नाही, तर 'या' खेळाडूंनीही खेचलेत ओव्हरमध्ये 5 सिक्स!

 आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एकाच ओव्हरमध्ये त्याने 5 सिक्स (Rinku Singh 5 Sixes) खेचले आहेत. मात्र, अशी कामगिरी करणारा तो एकटाच खेळाडू नव्हता. याआधी देखील तीन खेळाडूंनी असा पराक्रम केलाय. (Not just Rinku Singh jadeja chris gayle rahul tewatia also hit hit 5 sixes in an IPL over)

Apr 10, 2023, 06:13 PM IST

IPL 2023 मध्ये कोरोनाची एन्ट्री, 'हा' दिग्गज पॉझिटीव्ह.... लीग रद्द होणार?

Akash Copra Coroana Positive: IPL 2023 कोरोनामुळे गेली दोन वर्ष आयपीएलवर निर्बंध होते, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने यावर्षी आयपीएल स्पर्धा पूर्ण क्षमतेने खेळवली जात आहे. पण ज्याची भीती होती तेच झालंय. आयपीएलमध्ये कोरोनाची एन्ट्री झालीय.

Apr 4, 2023, 04:35 PM IST

WTC 2023: विजडन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाची घोषणा, ऋषभ पंतसह 'या' भारतीय खेळाडूंचा समावेश

Wisden World Test Championship Team: विजडनने 2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीमची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या संघात गेले काही महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला जागा देण्यात आली आहे. 

Mar 21, 2023, 07:59 PM IST

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?

India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Mar 21, 2023, 09:36 AM IST

WPL 2023 : 20 व्या वर्षी मैदान गाजवणाऱ्या RCB च्या कनिका अहूजाचीच हवा, पाहा तिचे Photos

WPL 2023 Kanika Ahuja: नुकत्याच पार पडलेल्या WPL च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं युपी वॉरियर्स संघाचा पराभव करत पहिला विजय मिळवला. 

 

Mar 16, 2023, 09:55 AM IST

IND vs AUS: रोहित- द्रविडच्या विश्वासातील खेळाडू कसोटी संघातून बाहेर? राहुलनंतर त्याच्यावर गदा

India vs Australia, 2023: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना 9 मार्चला आहे. पण, त्यापूर्वीच संघातून मोठी माहिती समोर आली आहे. 

 

Mar 7, 2023, 07:51 AM IST