महिन्याला ७३ कोटी रुपये कमवणाऱ्या खेळाडूची गरीबी तुम्ही पाहिलीय... स्क्रीन तुटलेला आयफोन, ते फाटलेले शूज
तुम्ही कोणत्याही खेळाडूला, शक्यतो फुटबॉल खेळाडूला महागड्या कार, शूज किंवा मोबाईल वापरताना पाहिले असणार.
Jun 8, 2021, 03:51 PM ISTWorldCup 2019 : वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम भगव्या जर्सीत खेळणार?
भारतीय टीमच्या जर्सीमध्ये बदल?
May 25, 2019, 05:02 PM IST'आम्हाला 'कच्चे-बच्चे' समजू नकोस'; हेडन सेहवागवर संतापला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली.
Feb 12, 2019, 06:33 PM ISTपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा भारताला इशारा, ही स्पर्धा धोक्यात
एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपमध्ये बीसीसीआयनं भारतीय टीम पाठवायला नकार दिला आहे.
Mar 2, 2018, 11:42 AM ISTपुढच्या वर्ल्ड कपसाठी भारताच्या बॉलिंग प्रशिक्षकांची ही खास तयारी
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली.
Mar 2, 2018, 11:13 AM ISTहार्दिक पांड्याला कपिल देवनी दिला हा सल्ला
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं बॉलिंगमध्ये ठिकठाक कामगिरी केली पण बॅटिंगमध्ये मात्र पांड्यानं निराश केलं.
Mar 2, 2018, 09:44 AM ISTसहा महिन्यानंतर परतल्यानंतर टीमला जिंकवलं, पॅव्हेलियनमध्ये रडत गेला स्टोक्स
ब्रिस्टलमध्ये झालेल्या वादानंतर इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं सहा महिन्यांनंतर पुनरागमन केलं.
Mar 2, 2018, 09:10 AM IST२०१९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायची वेस्ट इंडिजला शेवटची संधी
एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले.
Feb 27, 2018, 10:52 PM ISTयंदाच्या आयपीएलमध्ये असतील हे कॅप्टन
आयपीएलच्या अकराव्या मोसमाआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावाआधी सगळ्या टीमनी काही खेळाडू रिटेन केले तर काहींना सोडून दिलं.
Feb 27, 2018, 08:49 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय महिला टीमची घोषणा बीसीसीआयनं केली आहे.
Feb 27, 2018, 07:46 PM IST'दक्षिण आफ्रिकेत कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक'
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहली प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होता
Feb 27, 2018, 07:14 PM ISTरेकॉर्डब्रेक कामगिरी करणारा हा खेळाडू अजूनही टीमबाहेर, विराट कधी देणार संधी?
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिजसाठी भारतानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
Feb 27, 2018, 04:31 PM ISTही होती आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक, सौरव गांगुलीची कबुली
भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपलच्या नावाची शिफारस करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती
Feb 25, 2018, 10:15 PM ISTबीसीसीआयनं ऐकला राहुल द्रविडचा सल्ला
अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाल्यावर टीम आणि प्रशिक्षक राहुल द्रविडवर कौतुकाचा वर्षाव झाला.
Feb 25, 2018, 09:13 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली.
Feb 25, 2018, 08:43 PM IST