sports news in marathi

मेस्सी भारतात येऊन खेळणार, चाहत्यांना याची देही याची डोळा बघता येणार सामना

Lionel Messi: केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी सांगितले की, सरकारने अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याचा प्लॅन केला आहे, जो 50 हजार प्रेक्षक पाहू शकतील.

Nov 21, 2024, 10:01 AM IST

हार्दिक पांड्याने केला करिष्मा, ICC क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवत घडवला इतिहास

Hardik Pandya Claims No.1 T20 All Rounder:  भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेत इतिहास रचला आहे. हार्दिकने आयसीसी क्रमवारीत मोठे स्थान मिळवले आहे.

 

Nov 21, 2024, 08:27 AM IST

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने केली कमाल, चीनला हरवून रचला नवा इतिहास

Indian Women Hockey Team: भारतीय महिला हॉकी संघाने सलग तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

Nov 21, 2024, 07:06 AM IST

वर्ल्ड कपमध्ये गोल्ड, ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास... भारताच्या स्टार जिम्नास्टने जाहीर केली निवृत्ती

Dipa Karmakar Announces Retirement : भारताची स्टार जिम्नास्ट दीपा करमाकरने व्यावसायिक जिमनास्टिकमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 25 वर्षांच्या मोठा कारकिर्दीत दीपाने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Oct 7, 2024, 07:03 PM IST

IND VS BAN 2nd Test: आधी पाऊस, नंतर ओलसर मैदान... तिसऱ्या दिवशीही सामना रद्द

IND vs BAN 2nd Test, Day 3 Called Off: भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही मैदान ओलसर राहिल्यामुळे होऊ शकला नाही. 

Sep 29, 2024, 03:29 PM IST

ना लग्न, ना घटस्फोट! भारतामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोची का होतेय चर्चा?

 भारतीय खेळाडुंचे खासगी आयुष्य माध्यमांसमोर येत असताना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या रिलेशनशीपची चर्चा होतेय. 

May 26, 2024, 11:06 AM IST

RCB vs PBKS : स्ट्राईक रेटवरून डिवचणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने काढले चिमटे, म्हणाला...

Virat Kohli pinched Sunil Gavaskar : जर तुमचा स्टाईक रेट हा 118 असेल आणि तुम्ही जर 14 व्या ओव्हरपर्यंत खेळत असाल तर हे सध्याच्या टी-ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने चुकीचं आहे, असं म्हणत गावस्करांनी विराट कोहलीची शाळा घेतली होती.

May 9, 2024, 11:26 PM IST

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आयसीसीची मोठी घोषणा; 'या' तीन भारतीय दिग्गजांना मिळाली संधी, पाहा संपूर्ण लिस्ट

ICC announcement On umpires : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता अंपायर्सची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये दोन अंपायर्सला संधी मिळालीये. तर एक मॅच रेफरी आहे.

May 3, 2024, 05:08 PM IST

One World One Family Cup: युसूफने इरफानला धुतलं, युवराज पुन्हा ठरला सिक्सर किंग! कैफचा कॅच पाहून सचिनही आवाक्

One World One Family Cup : प्रथम फलंदाजी करताना युवराज सिंह संघाने 6 गडी गमावून 180 धावा केल्या. सचिन तेंदुलकरच्या टीम वन वर्ल्डने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा करून सामना जिंकला.

Jan 20, 2024, 05:18 PM IST

IPL 2024 : 'आम्ही त्याला RCB सोडायला सांगितली पण...', बंगळुरूच्या ट्विटने उडाली खळबळ!

RCB retained Mr Nags : आरसीबीने एक ट्विट केलंय. त्यात त्याने आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला संघ सोडण्यासाठी सांगितलं होतं. आरसीबीचं हे मजेशीर ट्विट मिस्टर नॅग्सशी संबंधित आहे.

Nov 27, 2023, 03:54 PM IST

युवराज सिंहने सानिया मिर्जाला डिवचलं, म्हणाला 'मिर्ची मम्मी', टेनिस स्टार म्हणते...

Yuvraj singh On Sania Mirza : सानियाच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने खास मैत्रिणीला ट्विटरवर एक पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना युवराज सिंगने सानियाला मिर्ची मम्मी म्हटलं. वर्ष खूप छान जावो अशी प्रार्थनाही त्याने केली.

Nov 16, 2023, 04:49 PM IST

8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स

8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स

Oct 31, 2023, 06:41 PM IST

Shaheen Afridi Record : मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीनं रचला 'हा' विक्रम!

Shaheen Shah Afridi 100 wickets in ODI : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ गटांगळ्या खात असला तरीही पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या नावे एका विक्रमाची नोंद केली आहे.  वनडे मध्ये सर्वात वेगवान 100 विकेट घेणारा शाहीन आफ्रिदी पहिला फास्ट बॉलर ठरला आहे. 

Oct 31, 2023, 05:36 PM IST

वर्ल्ड कप 2023 दरम्यान BCCIची मोठी कारवाई, 'या' भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी

BCCI Action Against Indian Player: बीसीसीआय या खेळाडुला दोन वर्षे कोणत्याही स्पर्धेत सहभागी करुन घेणार नाही.

Oct 29, 2023, 07:09 AM IST

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा, 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची धुरा

Squad Announced: आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी30 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका भारतातच खेळवली जाणार आहे. 

Oct 28, 2023, 01:26 PM IST