sports news

दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीका

विनेश, बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी विनेश फोगटवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले. 

Sep 7, 2024, 12:18 PM IST

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास, हाय जंपमध्ये प्रवीण कुमारला 'सुवर्ण'

भारताचा हाय जंप (T44) ऍथलिट प्रवीण कुमार याने पुरुषांच्या हाय जंपमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. 

Sep 6, 2024, 05:31 PM IST

विनेश फोगट आणि बजरंग पुनियाची राजकारणात एंट्री, काँग्रेसमध्ये आज करणार प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर विनेश आणि बजरंग हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Sep 6, 2024, 01:20 PM IST

क्रिस्टियानो रोनाल्डोने फुटबॉलमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

5 सप्टेंबरच्या रात्री पुर्तगालने  क्रोएशियाचा 2-1 ने पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात महत्वाचे योगदान देणाऱ्या कॅप्टन क्रिस्टियानो रोनाल्डोने गोल करून इतिहास रचला.

Sep 6, 2024, 01:02 PM IST

ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला धावपटूला बॉयफ्रेंडने पेट्रोल टाकून जाळलं, 33 वर्षीय धावपटूचा मृत्यू

युगांडाच्या ऑलिम्पिक समितीने याविषयी माहिती दिली असून रेबेका सध्या एंडेबेसमध्ये राहून ट्रेनिंग घेत होती. रेबेकाच्या मृत्यूनंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. 

Sep 6, 2024, 12:00 PM IST

पॅरालिम्पिकमध्ये भारताची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, आतापर्यंत किती गोल्ड आणि सिल्व्हर मिळवले? पाहा यादी

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. बुधवारी दिवसाअंती भारताच्या खात्यात एकूण 24 पदकांचा समावेश झाला. 

Sep 5, 2024, 01:39 PM IST

मनू भाकरने KBC मध्ये म्हटला अमिताभ यांचा ढासू डायलॉग, ऐकून बिग बी ही थक्क Video

 पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीत तब्बल 2 कांस्य पदक जिंकवून देणारी नेमबाज मनू भाकर आणि कुस्तीत कांस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' मध्ये येणार आहेत. 

Sep 4, 2024, 08:09 PM IST

टी-20 वर्ल्ड कपचा 'प्लेअर ऑफ टुर्नामेंट' कोण? सरकारी परीक्षेत विचारला प्रश्न, सांगा उत्तर

Question asked T20 world cup : टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

Sep 3, 2024, 11:58 PM IST

4 वर्षात संसार मोडला, दर महिने पत्नीला देतो 10 लाख पोटगी, तरीही आहे 54 कोटींचा मालक

Mohammed Shami Net Worth: टीम इंडियाचा महान गोलंदाज मोहम्मद शमी आज 34 वर्षांचा झाला. शमीचा जन्म 3 सप्टेंबर 1990 रोजी अमरोहा, उत्तर प्रदेश इथे झाला. मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर जखमी झाला होता. मात्र, आता तो लवकरच पुनरागमन करणार असल्याच बोलं जातंय.

Sep 3, 2024, 10:40 AM IST

मी RCB ला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवेन... 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारणाऱ्या फलंदाजाने केला मोठा दावा

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध टीम पैकी एक असली तरी 17 वर्षात एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. 

Sep 2, 2024, 07:02 PM IST

आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 3 मेडल्स पक्के, कसं आहे 2 सप्टेंबरच संपूर्ण शेड्युल?

चौथ्या दिवसाअंती भारताच्या खात्यात 7 पदकांचा समावेश झाला आहे. आता 2 सप्टेंबर रोजी सोमवारी भारताच्या खात्यात आणखीन 3 पदकांचा समावेश होणार हे निश्चित आहे.

Sep 2, 2024, 12:18 PM IST

Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकचा तिसरा दिवस, 'या' खेळाडूकडून भारताला पदकाची अपेक्षा; पहा संपूर्ण शेड्युल

तिसऱ्या दिवशी सुद्धा पॅरालिम्पिकच्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिसतील. तेव्हा 31 ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचं शेड्युल कसं असेल हे पाहुयात. 

Aug 31, 2024, 02:44 PM IST

नेमबाजीत मनीष नरवालची रौप्य पदकाला गवसणी, पॅरालिम्पिकमध्ये भारताला चौथ पदक

मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. 

Aug 30, 2024, 06:29 PM IST

पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराला सुवर्णपदक, तर मोना अगरवालची कांस्य पदकाला गवसणी

पॅरालिम्पिक 2024 या स्पर्धेचा दुसरा दिवस असून नेमबाज अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Aug 30, 2024, 05:07 PM IST

'या' युवा खेळाडूला बनायचंय भारतीय बॅडमिंटनमधला विराट कोहली

लक्ष्य सेन याने एका मुलाखतीत म्हंटले की तो भारतीय बॅडमिंटनचा विराट कोहली बनू इच्छितो. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली प्रमाणे लक्ष्य सेन याला बॅडमिंटनमधला सुपरस्टार व्हायचे आहे. 

Aug 29, 2024, 06:28 PM IST