मायकेल क्लार्क, माईक हसीने पिसं काढलीत
ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क आणि रिकी पॉंटिंग यांनी टीम इंडियाच्या बॉलर्सला धुतले असतानाच माईक हसीनेही तोच कित्ता गिरवला. त्याने शतक झळकावून संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. आता तर क्लार्क यांने शतकांवर शतक करण्याचा विक्रम करीत आहे. तो त्रीशतकाच्या जवळ पोहोचला आहे. क्लार्क २९३ तस हसी १११ रन्सवर असून खेळपट्टीत पाय रोवून आहेत.
Jan 5, 2012, 09:04 AM ISTमायकल क्लार्कची दमदार खेळी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यांने कसोटीत पहिले व्दिशतक झळकावले. त्याने दमदार खेळी करताना २०९ धावा केल्या.
Jan 4, 2012, 01:23 PM ISTLIVE - ऑस्ट्रेलियाची खराब सुरूवात
पहिला क्रिकेट कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर पलटवार करायची धमक टीम इंडियाकडे आहे, हे सिद्ध करण्याची असताना पुन्हा टीम इंडियाने नांगी टाकली. टीम इंडिया १९१ रन्सवर ऑलआऊट झाली. दरम्यान ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावल्या. केवळ २९ रन्स केल्या आहेत.
Jan 3, 2012, 11:41 AM ISTटीम इंडियाची नांगी
पहिला क्रिकेट कसोटी सामना गमवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत पलटवार करायची धमक टीम इंडियाकडे आहे, हे सिद्ध करण्याची असताना पुन्हा टीम इंडियाने नांगी टाकली. टीम इंडियाचे चार गडी झटपट बाद झालेत. टीम इंडियाच्या 75 रन्स झाल्या आहेत.
Jan 3, 2012, 11:19 AM ISTउमेश यादवपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दौऱ्यात झटपट तीन गडी बाद करून चमदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सची आघाडी मिळूनही चांगली संधी उठवता आली नाही.
Dec 28, 2011, 10:48 AM ISTब्रॅडमनपेक्षा सचिन सर्वश्रेष्ठ
क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाचे महान बॅट्समन सर डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या दोघांपैकी कोण श्रेष्ठ याची चर्चा सुरु असते. मात्र सचिन हाच सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे असा निष्कर्ष ऑस्ट्रेलियाच्याच एका संख्याशास्त्रज्ञाने काढला आहे.
Dec 23, 2011, 09:07 AM ISTऑस्ट्रेलिया संघात बदल
भारताविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात बदल करण्यात आला आहे.
Dec 21, 2011, 07:37 AM ISTवेस्ट इंडिज फलंदाजांना धक्के
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जोरदार धक्के दिले आहेत.
Dec 2, 2011, 11:37 AM ISTवीरेंद्र सेहवाग, लक्ष्मणला सीएट पुरस्कार
भारताचे विराट कोहली, गौतम गंभीर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग यांना सीएटचे विविध पुरस्कार मिळाले.
Nov 20, 2011, 10:21 AM ISTप्रीतीने घेतली आर. अश्विनची विकेट
भारताचा फिरकीपटू आर. अश्विन वेस्टइंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
Nov 10, 2011, 06:52 AM ISTजाहिरात विश्वात सचिनवर धोनीची बाजी
क्रिकेटच्या मैदानावर धोनी तर सुपरहिट ठरलाच आहे. जाहिरांताच्या विश्वातही तोच सध्या जाहिरातदारांची पहिली पसंती बनल्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत तो ब्रॅन्ड नंबर वन बनला आहे.
Nov 3, 2011, 05:18 AM ISTसचिनसारखा 'जिनियस' संघात हवा - धोनी
सचिनसारखा 'जिनियस' संघात असणे हेच महत्त्वाचे आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सचिन तेंडुलकरच्या कर्णधारपदाबाबत न बोलता अशी प्रतिक्रीया दिली.
Nov 2, 2011, 07:13 AM ISTटीम इंडिया @ 3
इंग्लंडविरुद्ध ५-० अशी वनडे मालिका निर्विवाद वर्चस्वासह जिंकल्यानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर गेली आहे.
Oct 27, 2011, 05:06 AM IST