अॅथलेटिक्स अंजू जॉर्ज करणार पुनरागमन
भारताची ऍथलेटिक्स अंजू जॉर्ज हैदराबादमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय आंतरराज्यीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. तिच्या नव्याने मैदानात येण्यामुळे पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
Jun 24, 2012, 05:44 PM ISTइस्रायल ‘मॅस्कॉट’शिवाय लंडन ऑलिंपिकमध्ये
www.24taas.com, जेरुस्लेम
ऑलिंपिक स्पर्धेसाठी प्रत्येक संघाचा इस्रायल ‘मॅस्कॉट’ लंडन ऑलिंपिकमध्ये
Jun 20, 2012, 08:22 AM ISTजर्मनी, पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीत
युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री 'ब' गटातील संघांमध्ये साखळीतील सामन्यांत जर्मनी आणि पोर्तुगाल संघांनी विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
Jun 18, 2012, 11:09 AM ISTमहेंद्रसिंह धोनीने घेतली जवानांची भेट
लष्कराचे मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेल्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज शनिवारी जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भारतीय जवानांची भेट घेतली.
Jun 2, 2012, 02:11 PM ISTआयपीएलच्या नियमात होणार बदल
आयपीएलच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये आता प्रत्येक स्थानिक क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. स्थानिक क्रिकेटपटूंवर गेल्या पाच सीझनमध्ये बोली लावण्यात आलेली नव्हती.
May 29, 2012, 09:57 AM ISTसिक्सर किंग, ख्रिस गेल आणि केविन
आयपीएलच्या पाचव्य़ा सीझनमध्ये कोण सिक्सर किंग ठरेल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. य़ुसफू पठाण, महेंद्रसिंग धोनी ,सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग ,सचिन तेंडुलकर या बिग हिटर्सकडून मोठ्या आशा होत्या. मात्र, ख्रिस गेल आणि केविन पीटरसननं भारतीय क्रिकेटपटूंमध्ये मागे टाकत सध्या या रेसमध्ये आघाडी घेतली आहे.
Apr 21, 2012, 04:56 PM ISTविराट कोहलीचे भविष्य चांगले - श्रीकांत
भारतीय संघातील विराट कोहली हा भविष्यातील सर्वोत्तम कर्णधार असणार आहे. त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहता, भविष्यातील चांगला कर्णधार असेल, असे मत भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. विराटची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
Feb 29, 2012, 04:55 PM ISTसंघात कोणतेही मतभेद नाहीत - धोनी
भारतीय क्रिकेट संघात कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा स्वतः कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केला आहे. धोनी आणि सेहवागऐवजी इरफान पठाण मीडियासमोर आल्यानं टीम इंडियातल्या ऑल इज वेलबाबत पुन्हा एकदा शंका निर्माण झाली होती. त्यामुळे धोनीने हा खुलासा केल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 25, 2012, 12:46 PM ISTऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेसमोर २८१ रन्सचे टार्गेट
ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेदरम्यान होबार्ट येथे सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २८१ रन्सचे टार्गेट ठेवले आहे.
Feb 24, 2012, 02:05 PM ISTवीरेंद्र सेहवाग मैदानाबाहेर
टीम इंडियाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही. दुखापतीमुळे सेहवागने या सामन्यातून माघार घेतली आहे.
Feb 18, 2012, 02:24 PM ISTइयान चॅपल पुन्हा बरळला
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार इयान चॅपल पुन्हा बरळला आहे. कसोटी सामन्यात टीम इंडियाला लागलेल्या पराभावानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्यांना मुर्ख असे संबोधले आहे.
Feb 4, 2012, 10:53 AM ISTसानिया मिर्झा सातव्या स्थानावर
भारताची आघाडीची महिला खेळाडू सानिया मिर्झा नव्या डब्ल्यूटीए मानांकनाच्या दुहेरी गटात कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट सातव्या स्थानावर पोचली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे तिच्या मानांकात सुधारणा झाली आहे.
Jan 31, 2012, 10:48 AM ISTपुणे वॉरिअर्सची धुरा 'दादांवर'
आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या पुणे वॉरिअर्सच्या प्रशिक्षकाची कमान आता टीम इंडियाचा बेधड माजी कर्णधार सौरव गांगुली संभाळणार आहे. त्याच्यातील आक्रमकता पुणे वॉरिअर्स संघाच्या अंगी येईल का, याचीच उत्सुकता आहे. सौरव गांगुली हा आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी पुणे वॉरिअर्स संघाच्या प्रशिक्षकांमध्ये समावेश केला आहे.
Jan 21, 2012, 03:56 PM ISTहॉकीत भारतीय महिलांची बाजी
भारत - अझरबैझान महिला हॉकी सामन्यात भारतीय महिला टीमने सलग तिसरा विजय मिळवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली.
Jan 19, 2012, 12:06 PM IST