1 लाख नाही 50 हजार, 10 नाही 7 वर्ष; SRA सदनिकांबाबत सरकारचा मोठा निर्णय
SRA योजने अंतर्गत सदनिका प्राप्त झालेल्या सदनिका धराकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. हस्तांतर शुल्क आणि हस्तांतर कालावधीत कपात करण्यात आली आहे.
Nov 29, 2023, 04:23 PM IST