sridevi prasanna moviere traile

बोल्ड सई ताम्हणकर साकारणार श्रीदेवीची भूमिका; तुम्ही ट्रेलर पाहिलात का?

"श्रीदेवी प्रसन्न, चित्रपटाचा डिजिटल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मराठीतील बोल्ड अँड ब्यूटीफुल अशी सई ताम्हणकर ही श्रीदेवीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, तर मराठीतील चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर हा चित्रपटाचा प्रसन्न या भूमिकेतून नायक  पडद्यावर साकारणार आहे. 

Jan 14, 2024, 08:43 AM IST