शाहरूख खानचा ५१ वा वाढदिवस
रोमान्सचा बादशाह शाहरुख खानचा आज 51 वा वाढदिवस... आपल्या अभिनयानं गेली दोन दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणा-या शाहरुखवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
Nov 2, 2016, 07:05 PM ISTकिंग खान शाहरुखला आयकर विभागाकडून नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:33 PM ISTशाहरुख आणि अक्षय 'हायेस्ट पेड' स्टार
जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची २०१६ मधील यादी 'फोर्ब्स'ने जाहीर केली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि स्टंट अभिनेता अक्षय कुमार हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार असल्याचं फोर्ब्सने म्हटलंय.
Jul 12, 2016, 05:53 PM ISTरईस चित्रपटावरून शाहरूख अडचणीत, १०१ कोटीची मागणी
रईस या शाहरूखच्या आगामी चित्रपटासमोरील अडचणी वाढत आहेत, ज्या गँगस्टरच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा बनवला जात आहे, त्या गँगस्टरचा मुलगा अब्दुल लतीफच्या मुलाने अहमदाबादच्या एका कोर्टात याचिका दाखल केली आहे, यावरून शाहरूखला नोटीस पाठवण्यात आली आहे.
Apr 29, 2016, 04:37 PM ISTVIDEO : 'गौरव'साठी शाहरुखनं अशी घेतली आपल्या मेकअपवर मेहनत!
शाहरुख खानचा डबल रोल असणारा 'फॅन' नुकताच प्रदर्शित झालाय.
Apr 20, 2016, 12:50 PM ISTशाहरूखसोबत सागर कारंडे असा काही नाचला?
शाहरूख खान 'चला हवा येऊ द्या'मध्ये आल्याने सागर कारंडेने काजोल म्हणजेच सिमरनची भूमिका पार पाडली.
Apr 7, 2016, 06:56 PM IST'डीडीएलजे'चा सीन शाहरूखसमोर साकारला आणि...
तेव्हा डीडीएलजेमधील शेवटचा सीन चला हवा येऊ द्यामध्ये साकारण्यात आला.
Apr 7, 2016, 06:35 PM ISTशाहरूख आणि भाऊ कदम यांचा शांताबाई गाण्यावर डान्स
शाहरूख खानने भाऊ कदमसोबत शांताबाई गाण्यावर डान्स केला.
Apr 7, 2016, 06:04 PM ISTशाहरूख खानचा 'चला हवा येऊ द्या'मध्ये डान्स
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने चला हवा येऊ द्यामध्ये डान्स केला आहे.
Apr 7, 2016, 06:00 PM ISTथुकरटवाडीत आता किंग खान शाहरुख!!!
मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर कोण आलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
Apr 6, 2016, 10:49 PM ISTमीडिया दरदिवशी हिरो-व्हिलन तयार करते - शाहरुख खान
बॉलीवूड बादशहा शाहरुख खानने मीडियावर आगपाखड केली आहे. मीडिया दररोज हिरो किंवा व्हिलन तयार करते. आणि जर त्यांच्याकडे तसं काही नसेल. तर कोणाला तरी हिरो किंवा व्हिलन बनवण्यासाठी काहीतरी असावं. याचा ते प्रयत्न करतात, अशी टीका शाहरूखने केली आहे.
Apr 4, 2016, 03:38 PM ISTकिंग खानच्या कन्येचे फोटो व्हायरल
किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका पार्टीतले, सुहानाचे हे फोटो असल्याची चर्चा आहे.
Mar 27, 2016, 11:37 AM ISTशाहरूख सैराटच्या गाण्यावर जबरा नाचला
सैराट या सिनेमातील झिंगाट गाण्याचे बोल या गाण्याला लावण्यात आले आहेत, ये गाणं यू-ट्यूबवर व्हायरल होतंय़.
Mar 24, 2016, 11:04 PM IST'सिक्स पॅक बॅण्ड'चा शाहरूख सोबत ताल
फॅन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'सिक्स पॅक बॅण्ड'च्या सदस्यांनी एक गाणं.
Mar 9, 2016, 01:31 PM ISTदोन खानांची फिल्मच्या सेटवर गळाभेट
मुंबई : बॉलिवूडमधील दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख एखाद्या चित्रपटात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
Mar 8, 2016, 04:47 PM IST