'दबंग' आणि 'किंग' खान पुन्हा एकमेकांना भिडणार!
मुंबई : दोन खानांमध्ये पुन्हा एकदा टक्कर होणार आहे.
Mar 3, 2016, 01:10 PM ISTशाहरूखविषयी दिल्ली सरकारचे गौरी खानला पत्र
दिल्ली सरकारने थेट अभिनेत्यांच्या पत्नींना पत्र पाठवून गळ घातली आहे.
Mar 2, 2016, 03:44 PM ISTशाहरुख आहे या सर्वांचा फॅन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुख सध्या त्याची आगामी फिल्म 'फॅन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Feb 24, 2016, 12:37 PM ISTफ्रान्स राष्ट्रपतींसोबत शाहरूख-ऐश्वर्या करणार भोजन
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्यासोबत दुपारी भोजनासाठी खास अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, कल्की कोचलिन आणि आदित्य चोप्रा उपस्थित राहणार आहेत.
Jan 26, 2016, 02:05 PM ISTट्विटरवर मोदींनी किंग खानलाही टाकलं मागे
मुंबई : सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर बॉलीवूडचा किंग शाहरूख खानलाही मागे टाकलंय
Jan 17, 2016, 02:53 PM IST'शेतकऱ्यांना मदत', 'दिलवाले बहिष्कार'वर शाहरूखचं मौन
अभिनेता शाहरूख खानच्या दिलवाले चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या काही संघटनांच्या भूमिकेवर तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न केल्याच्या मुद्यावर शाहरूख खानने अजूनही मौन बाळगलं आहे.
Dec 15, 2015, 08:02 PM ISTशाहरूख-काजोलच्या दिलवाले सिनेमाचं आणखी एक गाणं रिलीज
अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोलची जोडी अनेक वर्षानंतर दिलवाले सिनेमात एकत्र येत आहे.
Dec 3, 2015, 10:12 PM ISTशाहरुख खानची तीन तास चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 02:38 PM ISTमाझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला- कैलास विजयवर्गीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 01:19 PM IST'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 12:39 PM IST'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय
असहिष्णुतेवरून देशभरात सुरू असलेल्या वादामध्ये आता भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांची भर पडलीय. 'अभिनेता शाहरूख खान राहतो तर भारतात पण त्याचं मन पाकिस्तानात असल्याचं' विजयवर्गीय म्हणालेत.
Nov 4, 2015, 09:21 AM ISTशिव्या देणाऱ्यांनो, तुम्हाला घरी येऊन मारेन - शाहरूख
शाहरूख खान २ नोव्हेंबर रोजी ५० वर्षांचा झाला. यावेळी त्याने आपल्या परिवारात वाढदिवस साजरा केला, एवढंच नाही तर त्याने आपल्या हजारो प्रेक्षकांचं मन्नतच्या बाहेर येऊन अभिवादन स्वीकारलं.
Nov 3, 2015, 05:12 PM ISTशाहरूख-काजोलवर आणखी एक रोमँटिक साँग
शाहरूख आणि काजोल यांच्या फॅन्सचा उत्साह वाढवणारी ही बातमी आहे, कारण तुमच्यासाठी रोमान्सचा पाऊस पडणार आहे, सूरज हुआ मद्धम, आणि जाती हूं मै या गाण्यात तुम्ही काजोल आणि शाहरूखची जोडी पाहतच राहाल.
Aug 24, 2015, 02:09 PM ISTशाहरूख खानकडून 'बाहुबली'चं कौतुक
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानने एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमाचं कौतुक केलं आहे.
Aug 2, 2015, 11:49 PM IST