ssc cgl 2024

स्टाफ सिलेक्शनमध्ये 17 हजारहून अधिक पदांची भरती, पदवीधरांना चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी

Staff Selection Bharti: स्टाफ सिलेक्शन भरतीद्वारे अंदाजे 17 हजार 727 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

Jun 25, 2024, 03:43 PM IST

पदवीधरांना 'श्रीमंत' बनवणारी नोकरी, स्टाफ सिलेक्शनच्या नोकरीत किती मिळतो पगार? काय सुविधा?

एसएससी सीजीएल नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रसिद्ध होणार आहे. भरतीशी संबंधित सर्व तपशील नोटिफिकेशनमध्ये असून अर्ज सुरू होण्याची आणि शेवटची तारीख याचीही माहिती देण्यात येईल.

Jun 24, 2024, 06:34 PM IST