st bus strike

ST Bus Strike : तर मंत्री कसे बाहेर फिरतात ते पाहू, नितेश राणे यांचा इशारा

गेल्या तीन दिवसांपसान राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे

Nov 12, 2021, 03:09 PM IST

एसटी संप मोडून काढाल तर तुमचा हिशोब करु, सदाभाऊ खोत यांचा इशारा

ST bus strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. (MSRTC Strike)  

Nov 12, 2021, 01:55 PM IST

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट?, या जिल्ह्यात कर्मचारी कामावर रुजू

ST employees strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे.  

Nov 12, 2021, 11:43 AM IST

एसटीचा संप चिरडणार?, सरकार 2500 नव्या उमेदवारांना तातडीने करणार रुजू

ST employees strike : राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेला संप आवाहन करुनही मागे घेण्यात येत नसल्याने राज्य सरकारने मोठे पाऊल उचण्याची तयारी सुरु केली आहे.  

Nov 12, 2021, 10:58 AM IST

ST strike :एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, येथून शिवनेरी - शिवशाही बस पुणे आणि मुंबईसाठी रवाना

ST employees strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. राज्य सरकारने संप मागे घ्यावा असे आवाहन केले आहे. मात्र, कर्मचारी संपावर ठाम आहेत. 

Nov 12, 2021, 10:26 AM IST

ST Bus Strike : सरकारचा कारवाईचा धडाका, एसटी कर्मचाऱ्यांविरोधात आज मोठी कारवाई

आता माघार नाही, एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम

Nov 11, 2021, 08:21 PM IST
Kolhapur ST Bus Passengers Stranded From ST Bus Strike PT3M8S

संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होतेय; सरकार चर्चेला तयार - अनिल परब

Anil Parab on ST bus strike : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे.  

Nov 11, 2021, 01:57 PM IST

ST bus strike - आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही - राज ठाकरे

ST bus strike  : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये घेण्यासाठी संप पुकारला आहे. संप अधिक चिघळत आहे.  

Nov 11, 2021, 01:00 PM IST

एसटीचे 100 कोटींचे नुकसान : राज्यातील सध्याची स्थिती, संपाला खासगी बस चालकांचा पाठिंबा

ST strike : राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्यात यावे, या मागणीसाठी गेले पंधरा दिवस आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळासह सामान्य नागरिकांना बसत आहे.  

Nov 11, 2021, 08:42 AM IST

'तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत' मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे

Nov 10, 2021, 02:29 PM IST

संप मागे घ्या, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला हा शेवटचा इशारा

ST employees strike : संप सुरू (ST bus strike) राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.  

Nov 10, 2021, 01:44 PM IST