st bus strike

ST Workers Strike : कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य

एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत, तर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे

Jan 11, 2022, 05:59 PM IST

मोठी बातमी । संप मिटेना, एसटी महामंडळाची नवी भरती प्रक्रिया

ST Employees Strike : राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे.  आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे. 

Jan 5, 2022, 09:24 AM IST

एसटी महामंडळाचा कठोर इशारा; जे कामावर येत नाहीत, त्यांना घरी पाठवणार !

ST employees strike : आता बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची. संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरुच आहे.

Dec 30, 2021, 01:51 PM IST

एसटीचे विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असे का म्हणाले अजित पवार

Ajit Pawar On MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार बाहेर काढले. मात्र, संपाचे हत्यार म्यान करा, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. 

Dec 25, 2021, 09:02 AM IST
 Strike  - ST Corporation will take action today ST Employees  permanent suspend PT3M11S

मुदत संपली! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवणार?

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्यास शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र, आजपासून जे अद्याप कामावर रुजू झाले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई.

Dec 24, 2021, 08:01 AM IST

मोठी बातमी । संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज शेवटची संधी, त्यानंतर ही कारवाई

ST Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आज शेवटची संधी देण्यात आली आहे. 

Dec 23, 2021, 07:37 AM IST

ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार? काय म्हणाले अनिल परब

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील एसटी कामगारांचा संप सुरु आहे

Dec 17, 2021, 02:42 PM IST

ST Strike : एसटी संपावर अजित पवार यांचे मोठे भाष्य, दिला हा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा थेट इशारा संपकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.  

Dec 17, 2021, 01:32 PM IST
Ratnagiri Minister Anil Parab On ST Bus Strike 16 December 2021 PT3M5S

ST Bus Strike : अल्टिमेटम संपला, आता थेट बडतर्फीची कारवाई होणार?

सोमवारपर्यंत कामावर राहा, असा अल्टिमेटम एसटी कर्मचाऱ्यांना दिला होता

Dec 14, 2021, 06:22 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना, औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक

MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज महिना पूर्ण झाला आहे. मात्र अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही.  

Dec 8, 2021, 11:18 AM IST