st strike news today

दुर्देवी! एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आईच्या साडीने गळफास घेतला

एसटी संपामुळे पगार नाही असं सांगून वडिल आंदोलनात गेले, आणि इकडे मुलाने...

Jan 20, 2022, 02:04 PM IST

BREAKING : विलीनीकरणाचा निर्णय होईपर्यंत राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय

विलिनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे

Nov 24, 2021, 07:05 PM IST

कोणत्या एसटी कर्मचाऱ्याचा किती पगार वाढणार? पाहा व्हिडीओ

अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 

Nov 24, 2021, 04:27 PM IST

आजचा दिवस महत्त्वाचा; एसटी संपावर तोडगा काढण्याचा मार्ग सापडला?

तोडगा दृष्टीपथात आल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Nov 24, 2021, 10:14 AM IST

मुंबईतून पहिली एसटी रवाना, एसटी संपात मोठी फूट?

राज्यातील 17 डेपोतून तब्बल 36 एसटी बसेस आतापर्यंत सोडण्यात आल्यात. 

Nov 12, 2021, 04:53 PM IST