st

राजापूरजवळ दोन एसटींची समोरासमोर धडक

राजापूर तालुक्यातील हातिवले गावात दोन एसटींची समोरासमोर धडक झाली आहे.

Aug 12, 2016, 11:20 AM IST

महाड पूल दुर्घटना : बेपत्ता एसटीचे सांगाडे सापडले

महाडमधील सावित्री पूल अपघातात वाहून गेलेल्या  राजापूर -बोरीवली एसटी बसचे अवशेष अखेर मिळालेत. नेव्हीच्या सर्च ऑपरेशनला यश आलेय. राजापूर -बोरीवली एसटीची झालेली दशा.

Aug 11, 2016, 06:52 PM IST

महाडच्या पुरात पुलासोबत दोन एसटी बस वाहून गेल्याची भीती, २२ बेपत्ता

महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.

Aug 3, 2016, 08:18 AM IST

वऱ्हाडाच्या ट्रकला एसटीची धडक, चार ठार

लग्नाच्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात चार जणांनी आपला जीव गमावलाय. 

Jul 12, 2016, 04:12 PM IST

लाल परी @ ६८ : केवळ सेवा नव्हे, सांस्कृतिक दूत

केवळ सेवा नव्हे, सांस्कृतिक दूत

Jun 1, 2016, 09:16 PM IST

शेती करण्यासाठी सोडली नोकरी

शेती करण्यासाठी सोडली नोकरी

May 27, 2016, 09:37 PM IST

कर्नाळ्याजवळ एसटी बसनं अचानक घेतला पेट

कर्नाळ्याजवळ एसटी बसनं अचानक घेतला पेट

Apr 25, 2016, 03:36 PM IST

एसटी बसेसची तोडफोड करणाऱ्यांनो सावधान

एसटी बसेसची तोडफोड करणाऱ्यांनो सावधान

Apr 13, 2016, 01:45 PM IST

भाजप सरकारची वाईट बातमी, एसटीची भाडेवाढ १ एप्रिलपासून

केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी होईल असे म्हटले होते. मात्र, पेट्रोल दरवाढीचा दणका मिळाल्यानंतर आता राज्य सरकार सामान्यांच्या एसटीची दरवाढ १ एप्रिलपासून करीत आहेत. त्यामुळे एसटीचे भाडेवाढीने प्रवाशांचा खिसा खाली होणार आहे.

Mar 25, 2016, 04:03 PM IST

एसटीने पेट घेतला...अन् प्रवासी

जिल्ह्यातील तळेगाव इंथल्या चक्री घाटात बडनेरा-नागपूर या एसटी बसच्या इंजिनला आग लागलीय. आग भीषण असल्यानं बसचं इंजन क्षणात जळून खाक झालं.

Mar 2, 2016, 07:56 AM IST