st

सुधारीत 'ऍट्रॉसिटी ऍक्‍ट'ची अंमलबजावणी

एससी एसटींवरील अत्याचारांच्या विरोधात किंवा अशा वर्गांतील व्यक्तींच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल, असं असे वर्तन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या, सुधारित कायद्याची उद्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Jan 26, 2016, 10:58 AM IST

रोखठोक : एसटीला घरघर? (१८ ऑक्टोबर २०१५)

एसटीला घरघर? (१८ ऑक्टोबर २०१५)

Dec 18, 2015, 11:35 PM IST

एसटीचा संप, खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट

एसटीचा संप, खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट 

Dec 18, 2015, 07:11 PM IST

एसटीचा संप मागे, दिवाकर रावते यांची मध्यस्ती

२५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या मागणीसाठी काल पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आज मागे घेतला. त्यामुळे प्रवाशांचे कालपासून होणारे हाल टळण्यास मदत झालेय.

Dec 18, 2015, 03:09 PM IST

एसटीच्या भाड्यात लुटा, विमान प्रवासाचा आनंद

अहमदनगर : एसटीच्या भाड्यात विमान प्रवासाचा आनंद कसा शक्य आहे?, याचं आश्चर्य तुम्हाला नक्की वाटत असेल, पण एसटी महामंडळातील एक वाहक तुम्हाला विमान प्रवासाचा अनुभव देणार आहे.

(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

Dec 15, 2015, 06:02 PM IST

यवतमाळ आगारात दोन एसटी जळून खाक, फटाक्याने लागली आग

फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत यवतमाळ एसटी आगारात उभ्या असलेल्या दोन बसेस जळून खाक झाल्यात. 

Nov 13, 2015, 09:44 AM IST

एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार

एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार

Oct 20, 2015, 10:22 PM IST

एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार

ठाण्यात एसटीच्या धडकेत एका सात वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. 'कॅसलमिल'च्या नाक्यावर झालेल्या या अपघातात विद्यार्थ्यांची आजीही गंभीर जखमी झालीय. दुर्वेश गिरी असं या विद्यार्थ्यांचं नावं आहे.

Oct 20, 2015, 04:10 PM IST