औरंगाबादेत एसटी महामंडळाच्या भरतीत घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 10:15 AM ISTरत्नागिरी एसटीनं केली रेकॉर्डब्रेक कमाई
रत्नागिरी एसटीनं केली रेकॉर्डब्रेक कमाई
Sep 25, 2015, 06:21 PM ISTएसटीचा भोंगळ कारभार उघड, ११ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीकडे पाठ
एसटीच्या भोंगळ कारभारामुळं वर्षभरात तब्बल ११ कोटी ३२ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याशिवाय एसटीचा संचित तोटा १ हजार ९३४ कोटींवर पोहचला आहे. मात्र तरीही एसटीची सेवा आणि सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन आणि सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं जात नसल्याचं दिसतं.
Sep 23, 2015, 10:06 PM ISTकोकणात जाण्यासाठी हजारांहून अधिक एसटी गाड्या सज्ज
कोकणात जाण्यासाठी हजारांहून अधिक एसटी गाड्या सज्ज
Sep 15, 2015, 08:41 PM ISTकिडण्या गमावल्या, सेवेसाठी पात्र नाही... उपासमारीची वेळ
किडण्या गमावल्या, सेवेसाठी पात्र नाही... उपासमारीची वेळ
Jul 24, 2015, 08:30 PM ISTधुळे-चाळिसगाव महामार्गावर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:19 PM ISTधुळे-चाळीसगाव एसटीला अपघात १९ ठार
Jun 25, 2015, 04:30 PM ISTझी इम्पॅक्ट : अखेर वसंत पवार यांना मिळणार एसटीकडून मदत
अखेर वसंत पवार यांना मिळणार एसटीकडून मदत
May 29, 2015, 09:23 PM ISTतंबाखू जर्दींना एसटीचा दूरूनच 'राम राम'!
तंबाखू खाणा-यांना यापुढं एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीय. कारण, एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच, 'मी व्यसन करणार नाही' असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे.
May 29, 2015, 06:23 PM ISTतंबाखू खाणाऱ्यांनी 'एसटी'त नोकरी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 06:07 PM ISTएसटीमध्ये ३१ विभागांत सरळसेवा भरती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक (कनिष्ठ) पदाकरिता सरळसेवा भरती - घटकसंवर्ग करण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती राज्यातील ३१ विभागांत होणार आहे.
Feb 16, 2015, 08:06 AM ISTएम-इंडिकेटरवर आता एसटी
रेल्वेची माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एम - इंडिकेटरवर आता एसटी गाड्यांची माहिती आणि वेळापत्रक मिळणार आहे.
Dec 31, 2014, 01:27 PM ISTएसटी महामंडळ करणार ७ हजार पदांची भरती
नवीन वर्ष नोकरीसाठी अनकूल असल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने २०१५ची गुडन्यूज दिलेय. २०१४मध्ये गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ७ हजार चालकांची भरती केली जाण्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Dec 31, 2014, 11:18 AM ISTएसटी महामंडळाला जीवनदान देण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे निर्णय
एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.
Dec 30, 2014, 01:13 PM ISTएसटीत होणार ४३ समुपदेशकांची भरती
पुण्यात घडलेल्या संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाला जाग आली होती. त्यानंतर चालकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली. या समुपदेशकांची संख्येत वाढ करून ४३ समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
Oct 24, 2014, 12:01 PM IST