अबब..एसटीत कितीही रक्कम पकडली..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:57 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर एसटी अपघात, १ ठार १५ जखमी
गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. आज बुधवारी सकाळी चिपळूणजवळ वालोपे येथे मुंबई - गोवा महामार्गावर एसटी दरीत कोसळून १ ठार तर १५ जण जखमी झालेत. बोरिवलीहून साखरपा येथे जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला.
Aug 27, 2014, 10:29 AM ISTकुठेही हात दाखवा, बस थांबवा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 08:39 PM ISTमहाराष्ट्राच्या एसटी पोलिसांनी थांबवल्या कर्नाटक सीमेवर
महाराष्ट्र राज्याच्या एसटी बस कर्नाटक सीमेवर पोलिसांनी थांबवल्या. अनेक बसेस उमरगा सीमा तपासणी नाक्यावर अडकून पडल्या.
Jul 30, 2014, 10:51 AM ISTएसटीचा प्रवास पुन्हा महागला, केली अल्प भाडेवाढ
एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास थोडासा महागणार आहे. एसटीने ही अत्यल्प भाडेवाढ केल्याचे म्हटले आहे. ही भाडेवाढे ३१ जुलैपासून अमंलात येणार आहे.
Jul 26, 2014, 06:07 PM ISTएसटीची टोलमधून सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 11:08 AM ISTएसटीची आजपासून टोलमधून मुक्ती
राज्यातले टोलनाके आजपासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 44 टोलनाके बंद होणार असून, आजपासून एसटीला कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेय.
Jul 1, 2014, 08:18 AM ISTमुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस
आज मुंबई शहर आणि परिसरात बेस्टची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलीय. मुंबई शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ६० जादा बसेस सोडल्या आहेत.
Apr 1, 2014, 12:17 PM ISTएसटीची ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ
राज्यात एसटीचे ७ मार्चपासून भाडे वाढणार आहे. याबाबतची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. सर्वसामान्यांच्या एस.टी.ने ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. ३१ किलोमीटरनंतर ५४ किलोमीटरपर्यंत १ रुपया तर ५५ ते ९० कि.मी.पर्यंत २ रुपये आणि ९१ ते १५० कि.मी.करिता ३ रुपये अशी भाडेवाढ असेल.
Mar 5, 2014, 10:32 AM ISTएसटीच्या टोल रद्दला जयंत पाटलांचा विरोध
एकीकडे एसटीला टोल पूर्णपणे माफ करावा अशी मागणी केली जात असतांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ह्यांनी मात्र एसटीनेही टोल भरावा असा आग्रह धरला आहे.
Feb 13, 2014, 09:59 PM ISTकडेवर मुल घेऊन तिचा लढा सुरू
स्त्रियांच्या आयुष्यात संघर्ष असतोच... मग ती एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीची सीईओ असो की गृहिणी... ही आहे एक कहाणी अशाच एका संघर्षाची.. एसटीची एक महिला कंडक्टर रोजच्या जगण्याची लढाई लढतेय... तिच्या लढयाला अद्याप यश आलेलं नाही... पण रोज धावणाऱ्या एसटीच्या चाकांवरचा तिचा लढा सुरुच आहे.
Feb 6, 2014, 03:38 PM ISTएसटी १ हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खड्डयात
राज्यातील ग्रामीण वाहतूक व्यवस्था आजारी पडण्याची शक्यता आहे. कारण एसटी एक हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खोल खड्ड्यात गेली आहे.
Jan 28, 2014, 09:43 PM ISTखुशखबरः रातराणीचे भाडे १५ टक्क्यांनी कमी
आज मध्यरात्रीपासून रातराणीच्या भाड्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
Jan 14, 2014, 03:26 PM ISTओव्हरटेकच्या नादात एसटीची ट्रकला धडक, चार ठार
माळशेज घाटात दरीत एसटी कोसळून झालेल्या अपघाताला दोन दिवसही उलटले नाहीत तोच अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरजवळ आज पुन्हा एक एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय.
Jan 5, 2014, 02:39 PM ISTखुशखबर : ‘एसटी’मध्ये नोकरीची संधी!
नवीन वर्षात एसटी महामंडळानं एक खुशखबर दिलीय. आत्तापर्यंत एकदा नोकरभरती झाली की पुढचे चार-पाच वर्ष स्थगित राहणारी नोकरभरती यंदाच्या वर्षापासून दरवर्षी आणि तेही नियमितपणे होणार असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय.
Jan 1, 2014, 11:41 AM IST