stock market in marathi

LIC Share Price : LIC ची शेअरनं वेधलं सगळ्यांचेच लक्ष, देतील छप्परफाड रिटर्न्स!

LIC Share: येत्या वर्षात असे अनेक शेअर्स आहेत जे तुम्हाला चांगलाच फायदा देऊ शकतात. त्यातलाच एक म्हणजे एलआयसीचा शेअर. तेव्हा जाणून घेऊया या घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या शेअरबद्दल. 

Jan 3, 2023, 09:21 PM IST

Share Market : Stocks निवडताना चुका होतायत; काय काळजी घ्याल?

Stocks to Buy : शेअर मार्केटवर आपण सगळे बोलू तेवढं कमीच आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) काय काय चालू आहे? काय खाली आहे? काय वर चालू आहे? याची तपासणी करणं तसेच गुंतवणूक करण्यासाठी (Investment) अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे. 

Dec 7, 2022, 09:28 AM IST

Share Market Update | शेअर मार्केट गुंतवणूकदारांनी खेचला तुफान पैसा; सेंसेक्सची 1 हजारी उसळी

Share Market Update | आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये ब्रेंट क्रूडचे भाव कमी होऊन 100 डॉलरच्या आसपास आल्याने शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे.

Mar 16, 2022, 01:39 PM IST

Stock to buy today | बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणातही कमवा बक्कळ पैसा; आजची यादी तयार

Stock Market Live Update | शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगला परतावा मिळवता येतो. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Jan 27, 2022, 08:32 AM IST