Top Trending Shares: 'या' सरकारी कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, बंपर परताव्यासह वर्षात 272 टक्के वाढ
Top Trending Shares : तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अलीकडच्या काळात, केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांमुळे, संरक्षण क्षेत्रातील समभागांनी मोठी झेप घेतली आहे. कंपनीचा वाढता व्यवसाय पाहता याला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
Jun 10, 2023, 03:44 PM IST'या' नव्या Mutual Fund Scheme मधून घसघशीत कमाईची संधी...
त्याचसोबतच ही योजना 25 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे.
Nov 13, 2022, 09:28 AM IST'या' शेअरची जोरदार चलती, 45 टक्के परतावा मिळण्याची शक्यता
एलआयसीला दुसऱ्या तिमाहीत 15,952 कोटी रुपयांचा नफा झाला.
Nov 13, 2022, 08:48 AM IST'या' 3 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ; सध्या मिळताहेत अर्ध्या किंमतीत
Expert Advice For Share: शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी तीन दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे तिन्ही शेअर्स निम्म्याहून कमी किमतीवर आले आहेत.
Jul 15, 2022, 02:23 PM ISTStock Investment | एका महिन्यात लाखोंची कमाई; शॉर्टटर्म गुंतवणूकीसाठी दमदार स्टॉक
Stock Investment : मार्केटमध्ये ऍक्शनमध्ये असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमावण्याची संधी आहे.
Jan 17, 2022, 11:39 AM ISTTata Group चा शेअर! 1 वर्षात जबरदस्त परताव्याची क्षमता; झुनझुनवालांचाही फेवरेट
stock market investment : शेअर बाजार सध्या अस्तिरतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग तेजी दिसून येत असली तरी, बाजारात नक्की कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असतो.
Jan 13, 2022, 08:59 AM ISTफक्त 1 रुपयाच्या स्टॉकने केलं मालामाल! एका वर्षात 1 लाखाच्या गुंतवणूकीवर तब्बल 70 लाखांचा परतावा
high return stock penny stock पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखिमेचे काम असते. परंतू जर कंपनीचे फंडामेटल मजबूत असले किंवा बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग असले तर स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देण्याची क्षमता ठेवतो.
Jan 12, 2022, 04:54 PM ISTTata Group च्या या शेअरवर दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचा विश्वास कायम; 1 वर्षात 63 % रिटर्न्स
शेअर बाजारातील डिसेंबर 2021 च्या तिमाहीतील दिग्गज गुंतवणूकदारांच्या होल्डिंग्सवर अपडेट्स समोर येत आहेत. दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडमधील गुंतवणूक कायम ठेवली आहे.
Jan 12, 2022, 08:58 AM ISTTata Group च्या या स्टॉकने गुंतवणूकदार मालामाल; एका वर्षात 1 लाखाचे झाले 13 लाख
Tata Group Stock: टाटा ग्रुपच्या शेअर्सने 2021 या वर्षात चांगली कामगिरी केली आहे. 2022 मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करण्याच्या तयारीत आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरमध्ये अजूनही दमदार रिटर्न्सचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Jan 10, 2022, 12:45 PM ISTInvestment | ऑटो आणि फार्मा सेक्टरमधील या दमदार शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला; लाखोंच्या कमाईची संधी
मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी दोन दमदार शेअर्सची निवड केली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही शॉर्ट टर्म तसेच लॉंग टर्मसाठी चांगला परतावा मिळवू शकता.
Jan 6, 2022, 06:19 PM IST