stop

'व्यंगचित्रा'तून हज अनुदान बंदीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मोदी सरकारनं जाहीर केलेल्या हज अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया कुंचल्याच्या साहाय्यानं नोंदवलीय. 

Jan 20, 2018, 10:40 AM IST

हज यात्रेनंतर हिंदू यात्रांसाठीचंही अनुदान बंद होणार? - ओवैसी

मुस्लिमांना हज यात्रेसाठी देण्यात येणारं अनुदान केंद्र सरकारनं रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळं यंदापासून मुस्लिमांना हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान देण्यात येणार नाही. 

Jan 17, 2018, 12:05 PM IST

पाकिस्तानला दिली जाणारी २५ करोड ५० लाख डॉलर्सची मदत अमेरिकेनं रोखली

अमेरिकेनं पाकिस्तानाला देण्यात येणारी २५ करोड ५० लाख डॉलरची सैन्य मदत राशी सध्या रोखलीय. यामुळे पाकिस्तानला जोरदार चपराक बसलीय. 

Jan 2, 2018, 12:38 PM IST

दशक्रिया चित्रपटाला विरोध म्हणून विधी बंद

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आज औरंगाबादमध्ये विरोधकांनी प्रोझोन मॉलमधील चित्रपटगृहात शो बंद पाडला आहे.

Nov 17, 2017, 02:57 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी ते चार तरुण ठरले देवदूत!

चार तरुणांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे मार्गावर होणारा मोठी दुर्घटना टळलीय.

Aug 30, 2017, 01:26 PM IST

गुगल आता मच्छर आणणार, आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदासही रोखणार

दिग्गज इंटरनेट कंपनी गुगलची मदर कंपनी अल्फाबेटन अमेरिकी वैज्ञानिकांच्या मदतीनं आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदास रोखणार आहे.

Jul 24, 2017, 04:39 PM IST

भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री

भारतीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस घटत जाणारी लक्षात घेता जनरल मोटर्सनं भारतातून आपला विक्रीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. जनरलम मोटर्स भारतात यापुढे आपल्या वाहनांची विक्री करणार नाही. जीएम भारतात शेवरले ब्रँडच्या गाड्यांची विक्री करते. 

May 18, 2017, 05:23 PM IST

तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी संतप्त

तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी संतप्त 

Apr 23, 2017, 08:41 PM IST

'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याला हायकोर्टाची बंदी

पाकिस्तानातील न्यायालयानं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी घातलीय. 

Feb 14, 2017, 07:06 PM IST

व्हिडिओ : ...आणि मोदी-हेमामालिनी यांना हसू आवरणंही कठिण झालं!

संसदेत अनेकदा हास्यास्पद प्रसंग घडतात... तर अनेकदा खासदार आपल्या भाषणाच्या मजेशीर शैलीतून हास्याचे कारंजे उडवतात.

Feb 8, 2017, 12:02 PM IST

ध्वनी प्रदूषण रोखू न शकणाऱ्या समित्यांवरच होणार कारवाई!

ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे. या समितीत पोलीस, प्रशासकीय अधिकारी असतील. आवाज करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास या समितीवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

Jan 25, 2017, 08:19 AM IST

जीवघेणा ठरणार 'दिवा'चा फास्ट स्टॉप

प्रवाशांच्या आंदोलनासमोर झुकून मध्य रेल्वेने दिवा स्टेशनवर सकाळी आणि संध्याकाळी काही फास्ट गाड्यांना दिव्याला हॉल्ट दिला खरा... पण यातून काय साध्य झालं असा सवाल उपस्थित होतोय. प्रवाशांची सोय झाली की प्रवाशांचे जीव धोक्यात घातले गेले याचं उत्तर द्यावं लागणार आहे.

Dec 20, 2016, 10:42 PM IST