strike

डॉक्टरांच्या संपाने घेतला उपचाराअभावी बालकाचा बळी

डॉक्टरांच्या संपाने घेतला उपचाराअभावी बालकाचा बळी

Jul 3, 2015, 07:12 PM IST

डॉक्टरांच्या संपाने घेतला उपचाराअभावी बालकाचा बळी

मागण्या मान्य करण्यासाठी रहिवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुकारलेल्या संपाने एका चिमुरड्याचा बळी घेतला आहे.  बालकाला वेळत उपचार न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला.

Jul 3, 2015, 03:33 PM IST

मार्डच्या डॉक्टरांचा संप सुरूच राहणार

मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला आहे, मार्डशी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चर्चा केली आहे, तरीही चर्चा निष्फळ ठरणार असल्याचं दिसतंय.

Jul 2, 2015, 08:29 PM IST

'मार्ड'चे डॉक्टर संपावर, चर्चेत तोडगा नाही

'मार्ड'चे डॉक्टर संपावर, चर्चेत तोडगा नाही

Jul 2, 2015, 03:02 PM IST

निवासी डॉक्टर पुन्हा एकदा संपावर

निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. सुमारे ४००० डॉक्टरांनी आता संपाची हाक दिलीय. ते २ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

Jul 1, 2015, 03:07 PM IST

बुधवारच्या रिक्षा-टॅक्सी संपाची हवाच गेली!

बुधवारी केल्या जाणाऱ्या रिक्षा टॅक्सी संपाच्या वल्गनांचा संपाआधीच फज्जा उडालाय. 

Jun 16, 2015, 09:59 PM IST

मुंबईत टॅक्सी-ऑटोरिक्षा चालकांचा संप, प्रवाशांचे हाल

मुंबईत आज 'स्वाभिमान यूनियन'शी निगडीत ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आपल्या मागण्यासाठी आज सकाळपासूनच एक दिवसीय संप पुकारला. त्यामुळं दिवसभर प्रवाशांचे खूप हाल झाले. स्वाभिमान यूनियननं दावा केलाय की, 18 हजार ऑटोरिक्षा मालक आणि 12 हजार टॅक्सी मालक याचे सदस्य आहेत. 

Jun 15, 2015, 05:53 PM IST

राज्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे

देशासह राज्यभरात आज वाहतुकदारांचा चक्काजाम सुरु होते. दरम्यान, राज्यात संपाला मिळालेला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यामुळे वाहतूकदारांना आपला संप मागे घ्यावा लागला आहे. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत वाहतूक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Apr 30, 2015, 08:58 AM IST

राजपूरला चक्रिवादळाचा तडाखा; घरांची पडझड, एका महिलेचा बळी

पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळी वाऱ्याने रत्नागिरीला अक्षरशः झोडपून काढले. या चक्रिवादळानं एक महिला ठार झाली तर तीन लहान मुले जखमी झाली. राजापूर तालुक्यात साडे तीन कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी मध्यरात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वा-यानं काही कालावधीतच होत्याचं नव्हतं केलं. 

Apr 29, 2015, 10:58 AM IST