असह्य डोकेदुखी, व्यायाम करताना खाली कोसळला; जिममध्ये 32 वर्षीय तरुणाने गमावले प्राण
Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकमुळं एका तरुणाचा जिममध्ये मृत्यू झाल्याची खळबळजन घटना गडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
May 2, 2024, 11:34 AM ISTतरुणांमध्ये स्ट्रोक समजून घेणे: कारणे, जोखीम घटक आणि प्रतिबंध
डॉ राकेश लल्ला, सल्लागार आणि हस्तक्षेप न्यूरोलॉजिस्ट, मेडिहॉप हॉस्पिटल, कल्याण
Oct 30, 2023, 09:16 PM ISTHeatstroke : उष्माघाताचा धोका वाढला, बचावासाठी करा हे उपाय
Heatstroke Increased : एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्माघाताचा धोका वाढला. परिणामी हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. वृद्धापकाळापासून ते लहान मुलांपर्यंत दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
Apr 17, 2023, 12:10 PM ISTब्युटी पार्लरमध्ये हेअरवॉश करताय? सावध व्हा, नाहीतर जीवावर बेतेल
सेल्फ पॅम्परिंग (Self Care), म्हणत हल्ली अनेकजण ब्युटी पार्लरमध्ये जाताना दिसतात. तिथे जाण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. त्यातलंच एक कारण म्हणजे 'हेअर वॉश'. डोक्यावर छानसं मालिश केल्यानंतर सुवासिक शॅम्पू, कंडिशनर लावून केस धुण्यापासून ते मस्तपैकी सुकवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अनेकांना हवीहवीशी वाटते. पण, हे कितीही सुखावणारं असलं तरीही नकळतपणे तुम्ही (beauty parlour stroke) ब्युटी पार्लर स्ट्रोकचा शिकार होत असता. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे, की वेळीच लक्ष न दिल्यास संकट जीवावरही बेतू शकतं. (what is beauty parlour stroke syndrome hair washing in parlour lead to death Know details)
Nov 1, 2022, 02:26 PM IST