9000 KM रेंजच्या रशियन मिसाईलने अमेरिकेला फुटला घाम, जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब कुणाकडे?
Russia Bulava Missile: युक्रेनशी सुरु असणारा रशियाचा संघर्ष अद्याप निकाली निघालेला नाही. उलटपक्षी हा तणाव आणखी वाढत असून, आता रशियाच्या एका कृतीमुळं पाश्चिमात्या राष्ट्रांच्या चिंतेत भर पडली आहे.
May 17, 2024, 12:37 PM IST5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन आता शक्य; पाणबुडीतून 300 फुट खोल जाणार भाविक
देशात प्रथमच अनोख्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे .समुद्रात 300 फूट खाेल पाणबुडीने द्वारका दर्शन शक्य होणार आहे: 35 टन वजनी पाणबुडीत एकावेळी 30 लाेक बसणे शक्य आहे.
Dec 25, 2023, 06:38 PM ISTVideo | पाकिस्तानचा आता आणखी एक नवीन कांगावा, पाहा रिपोर्ट
Pakistan Claims Of Intercepting India_s Submarine INS Kalvari
Mar 3, 2022, 10:00 PM ISTसमुद्र ताकत वाढविण्यासाठी चीन 30 वर्षांपासून करतोय हे काम, गुप्त प्रकल्पातून मोठा खुलासा
भारत आणि चीन (India and China) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा खुलासा समोर आला आहे.
Jul 9, 2021, 01:33 PM ISTभारतीय नौदलाचा नवा 'शार्क'
INS Karanj Third Scorpene Class Submarine Commissioned Into Indian Navy.
Mar 10, 2021, 11:15 PM ISTआयएनएस खांदेरी : ही 'सायलन्ट किलर' वाढवणार नौदलाची शान
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत 'वेस्टर्न नेव्हल कमांड'मध्ये या पाणबुडीचं लोकार्पण करणार आहेत
Sep 26, 2019, 11:54 AM ISTपाकिस्तान नौदलाच्या भारताविरुद्धच्या दाव्याची पोलखोल
सागरी मार्गाने दहशतवादी होण्याची शक्यता भारतीय नौदल प्रमुखांनी वर्तवली होती.
Mar 6, 2019, 09:42 AM ISTकलवरी वर्गातील तिसरी ‘करंज’ पाणबुडी नौसेनेत दाखल
कलवरी वर्गातील तिसरी पाणबुडी 'करंज' चे आज मुंबईतल्या माझगांव गोदीमध्ये जलावतरण होत आहे.
Jan 31, 2018, 08:31 AM ISTचीन, पाकची उडणार झोप; भारतीय सैन्यात दाखल होणार 'करंज' पाणबुडी
दिवसेंदिवस भारताचे लष्कर अत्याधुनिक होत आहे. भारताची वाढती लष्करी ताकद ही चीन, पाकिस्तानची झोप उडवणारी आहे.
Jan 30, 2018, 09:30 PM ISTबघा पाणबुड्यांच्या बाबतीत कोणाची ताकद जास्त : चीनची की भारताची
भारताने नुकताच आयएनएस कलवरी या पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं.
Dec 15, 2017, 10:14 PM ISTभारताला मिळाला समुद्रातील नवीन योद्धा, जाणून घ्या शक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आयएनएस कलवरीला देशाला समर्पित केलं. आयएनएस कलवरीच्या रूपाने १७ वर्षांनंतर देशाला नवीन सबमरीन मिळालं आहे.
Dec 14, 2017, 04:09 PM ISTभारतीय नौदलात 'कलवरी' या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश
तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय नौदलात कलवरी या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. आयएनएस कलवरीचं पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शानदार लोकापर्ण करण्यात आले.
Dec 14, 2017, 03:08 PM ISTअखेर, आयएनएस सिंधुरक्षकला सन्मानपूर्वक जलसमाधी!
भारतीय नौदलाची अपघाग्रस्त पाणबुडी आयएनएस सिंधुरक्षकला अखेर नौदलानं सन्मानपूर्वक अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे.
Jul 12, 2017, 11:27 PM ISTस्कोर्पियन जातीच्या पाणबुड़ीची अतिसंवेदनशील माहिती उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2016, 11:20 PM IST