success tips

तासन् तास राबण्यापेक्षा 'हे' करा; Dell च्या CEO नं दिली यशाची गुरुकिल्ली

'इन गुड कंपनी' नावाच्या एका कार्यक्रमात, मायकल डेल हे आपल्या काम करण्याच्या पद्धती आणि दैनंदिन जीवनाबद्दल बोलले. 'कामासोबतच आपल्या आयुष्याचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे', असं त्यांनी सांगितलं. 

 

Dec 17, 2024, 03:42 PM IST

उगीच नाही होत धनाची बरसात; मालामाल करतील वॉरेन बफेच्या 'या' गोष्टी!

नियम क्रमांक 1 कधीच पैसा वायू घालवू नका. नियम क्रमाकं 2- पहिला नियम कधी विसरु नका. चांगल्या माणसांच्या संपर्कात राहिलात तर चांगला वेळ तुमच्यापासून जास्त दूर नाही.किंमत तीच असते जी तुम्ही देता, मूल्य तेच आहे, जे तुम्हाला मिळालेले असते. अशाच गोष्टी खरेदी करा, ज्याने तुम्ही पुढची 10 वर्षे सुखी राहू शकाल.

Dec 9, 2024, 06:40 PM IST

उगीच नाही होत धनाची बरसात; श्रीमंत व्यक्ती 9 वाजण्याआधीच करतात ही 6 कामे!

श्रीमंत आणि यशस्वी व्हावं,आपल्याला समाजात आदर मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग यशस्वी झालेल्या व्यक्तींना लोक आपला रोल मॉडेल मानतात. आणि त्यांच्याप्रमाणे यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात. पण अनेक यशस्वी आणि धनवान सकाळी 9 वाजण्याआधीच 6 महत्वाची कामे करतात. सुदृढ आरोग्य ही यशाची पहिली पायरी आहे.यशस्वी लोक पहाटे उठतात आणि व्यायाम करतात. याने दिवस एनर्जेटीक राहतो. यशस्वी लोक सकाळी संपूर्ण दिवसाचे प्लानिंग करतात. यामुळे कामे वेळेत पार पडतात.

Nov 17, 2024, 02:14 PM IST

कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, विरोधक तुमच्यसमोर गुडघे टेकतील!

मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात. या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.

Jul 23, 2024, 03:50 PM IST

सुधा मूर्तींनी सांगितला स्वतःचे भविष्य वर्तवण्याचा एकमेव मार्ग!

सुधा मूर्तींनी सांगितला स्वतःचे भविष्य वर्तवण्याचा एकमेव मार्ग! कृतीशिवाय दृष्टी हे केवळ स्वप्न आहे, दृष्टी नसलेली कृती म्हणजे केवळ वेळ घालवणे,पण दृष्टी आणि कृती एकत्र जग बदलू शकतात. 

Jul 18, 2024, 02:11 PM IST

Chanakya Niti : मुलांना कायम यशस्वी बघायचंय, शिकवा चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी

आचार्य चाणाक्य महान विद्वान होते. सोबतच ते सल्लागार, शिक्षक, अर्थशास्त्री देखील होते. त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय ज्याचं नाव आहे 'चाणक्य नीति.' मुलांचं जीवन यशस्वी असावं असं वाटत असेल तर चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी मुलांना शिकवा. 

May 28, 2024, 04:52 PM IST

काय बरोबर आणि काय चूक? हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्य नीतिमधील 'या' 5 गोष्टी

Chanakya Niti Tips :  जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला पुढे काय करावे हे कळत नाही. आपल्यासाठी काय योग्य आणि काय चूक हे समजून घ्या. अशा वेळी चाणक्य नीतीच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेलच पण प्रत्येक कठीण मार्ग सुकर करेल.

May 4, 2024, 07:47 PM IST

Chanakya Niti : कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, जीवनात कधीच येणार नाही अपयश

जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं, अशावेळी प्रत्येकजण समोरच्या व्यक्तीकडून शिकत असतो. अशावेळी आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये कोंबड्याकडून 4 गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला आहे. 

Apr 20, 2024, 03:59 PM IST

आयुष्यात यशस्वी व्यक्तींना असतात 'या' सवयी!

Success Tips: तुमच्याकडे जे काम येईल ते तात्काळ हातावेगळे करा. आहे त्या कामातच वेळ घालवू नका. खूप प्रयत्न करुनही अयशस्वी झालात तरी हार मानू नका. कदाचित पुढच्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला किती वेळात लक्ष्य प्राप्त करायचंय? याची वेळमर्यादा आखा. आळस कधीच माणसाला प्रगती करु देत नाही. त्याच्यापासून दूरच राहा.

Mar 11, 2024, 04:56 PM IST

वैवाहिक जीवन आनंदी राहावं तर चुकूनही 'या' गोष्टी करू नका!

Chanakya Niti Tips : चाणक्य नीतीमध्ये काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वैवाहिक जीवन आनंदी राहावं म्हणून पत्नीने आपल्या पतीसोबत चुकूनही काही गोष्टी करु नयेत. 

Jan 30, 2024, 02:48 PM IST

यशाची 100 टक्के खात्री, डॉ. कलाम यांचे 4 मूलमंत्र कायम लक्षात ठेवा

भारताचे 11वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतात. 

Jan 26, 2024, 02:28 PM IST

जीवनात कायम यशस्वी व्हायचंय तर फॉलो करा 9 टिप्स

जीवनात कायम यशस्वी व्हायचंय तर फॉलो करा 9 टिप्स 

Dec 11, 2023, 07:35 PM IST

यशस्वी व्हायचंय? आजच अंगी बाणवा 'या' सवयी

Success Tips : यशस्वी झालेल्या प्रत्येकाचा अनुभव ऐका. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला काही गोष्टी लगेचच लक्षात येतील. त्यातही अशा व्यक्तींच्या सवयींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. 

 

Sep 11, 2023, 11:27 AM IST

Dhania Ke Upay: इवलेसे धने दूर करतील दारिद्र्य; घरात कायम नांदेल लक्ष्मी

Dhania Ke Upay: बरेच प्रयत्न करूनही अनेकदा महिन्याच्या शेवटी खात्यातील सर्वच पैसे संपताहेत? अनेक उपाय करून थकला आहात? आता एकदा हा उपाय करूनच पाहा 

Feb 2, 2023, 08:03 AM IST