suchana seth

'धक्क्याने मुलाचा मृत्यू', सूचना सेठ प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल, 10 मुद्द्यात समजून घ्या सगळा प्रकार

बंगळुरुमधील सीईओ सूचना सेठला पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली होती. मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन नेत असताना तिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. 

 

Apr 3, 2024, 06:11 PM IST

Goa Murder Case: 'मी दुसऱ्या रुममध्ये झोपायचो म्हणून...', सूचना सेठच्या पतीने अखेर केला खुलासा

गोव्यातील हत्या प्रकरणाने सध्या देश हादरला आहे. पोलिसांनी आरोपी सूचना सेठ आणि तिचा पती वेंकट यांना आमने-सामने आणलं असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पती वेंकटनेही काही धक्कादायक खुलासे केले.

 

Jan 16, 2024, 11:27 AM IST

सूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहाजवळ सापडले आयलायनरने लिहिलेला मजकूर टिश्यू पेपरचे 10 तुकडे

Goa Murder Case : बंगलुरुच्या सीईओ सुचना सेठने 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. या हत्येचा तपास सुरु आहे. या दरम्यान मृतदेहासोबत सापडले 10 टिश्यू पेपरचे तुकडे, ज्यामध्ये मोठा खुलासा. 

Jan 16, 2024, 09:16 AM IST

तुझ्यामुळंच...! 'मुलाला का मारलं?' विचारताच सूचनाच्या उत्तरानं पतीला धक्का

Suchna Seth Case Update: देशात सध्या सूचना सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच मुलाची हत्या केली.

Jan 15, 2024, 10:53 AM IST

Goa Murder Case: औषध, उशी, निर्दयी आई अन् करुण अंत; वडिलांनी 4 वर्षाच्या चिमुकल्यावर केले अंत्यसंस्कार

4 Years Old Boy Murder Case : गोव्यात एका क्रूर आईने 4 वर्षांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली. या प्रकारणात धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. बापाने जड अंतःकरणाने केले अंत्यसंस्कार 

Jan 13, 2024, 11:40 AM IST

गोवा बॉर्डरवरील एका अपघातामुळं पोलिसांना मिळाली 'सूचना'; क्रूर CEO साठी 'असा' रचला सापळा

Suchana Seth Goa Child Murder: सूचना सेठ हिने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. या हत्याप्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. 

Jan 11, 2024, 11:26 AM IST

मी माझ्या मुलाची हत्या केली नाही, मी झोपेतून उठली तेव्हा...; सूचना सेठचा नवा दावा

Murder Of Startup CEOs Son: सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

Jan 10, 2024, 06:48 PM IST

'हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त....', सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; 'हाताची नस कापणार होती, पण..'

सूचना सेठने मुलाची हत्या केल्यानंतर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर तिचं मन बदललं आणि मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कर्नाटक पोलिसांनी रस्त्यातच तिला ताब्यात घेतलं. 

 

Jan 10, 2024, 11:38 AM IST

4 वर्षाच्या चिमुरड्याला ठार करणारी करोडपती CEO सूचना सेठ आहे तरी कोण?

बंगळुरुतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांना पोलिसांनी आपल्याच 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे

Jan 9, 2024, 02:14 PM IST

महिला CEOच्या क्रुरतेचा कहर; 4 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह आणि...

Bengaluru CEO Murders Her Son: बेंगळुरुतील एका महिलेने तिच्याच मुलाची हत्या केली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 9, 2024, 11:46 AM IST