sudhir mungantiwar

आरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.

Mar 18, 2017, 06:15 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प : हे झाले महाग

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा संकल्प सादर करताना देशी व विदेशी मद्यावरील मूल्यवर्धित कर आणि साप्ताहिक लॉटरीवरील करात वाढ केलीये. 

Mar 18, 2017, 04:54 PM IST

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? पाहा...

कर्जमाफी केली तर तो काही शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल... नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु, केवळ कर्ज थकवणाऱ्यांना होणार याचा लाभ मिळेल, असं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विरोधकांची कर्जमाफीची मागणी फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप - शिवसेना सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

Mar 18, 2017, 04:52 PM IST

अर्थसंकल्पात सुधीर मुनगंटीवार कोणत्या घोषणा करणार?

विधीमंडळात सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 2017-2018 च्या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याकडे सा-यांच्या नजरा लागल्यात. 

Mar 18, 2017, 08:54 AM IST

जय वाघाची व्हिडीओ क्लिप मागवली आहे- मुनगंटीवार

जय वाघ आणि तेलगंणातील वाघाच्या बातम्यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

Dec 27, 2016, 03:10 PM IST

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली. 

Oct 20, 2016, 06:20 PM IST

युतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा

एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Oct 20, 2016, 06:04 PM IST

सैन्याच्या कारवाईला मानाचा मुजरा - सुधीर मुनगंटीवार

सैन्याच्या कारवाईला मानाचा मुजरा - सुधीर मुनगंटीवार

Sep 30, 2016, 02:47 PM IST