sudhir mungantiwar

भाजप मंत्री मुनगंटीवार-पंकजा मुंडे यांच्यात वाद

ग्रामविकास खात्याच्या निधीवरून भाजपच्याच मंत्र्यांमध्ये मानापमान दिसत आहेत. अधिकार सोडायला कोणीच तयार नसल्याचे पुढे आलेय. 

Sep 14, 2016, 10:12 PM IST

नव्या महाराष्ट्र सदनातील गैरसोयी, मुनगंटीवारांना फटका

राजधानीतल्या नव्या महाराष्ट्र सदनामधल्या गैरसोयींबद्दल सातत्यानं तक्रारी येत असतात. मात्र आज खुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच फटका बसल्याचं समोर आलंय.

Aug 24, 2016, 11:17 AM IST

जे पटत नाही त्यावर टीका करणारच : उद्धव ठाकरे

शिवसेना आणि भाजप युतीमधील वाद मिटेल की नाही हे माहीत नाही. ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर टीका करणारच, अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

Jun 30, 2016, 03:12 PM IST

भाजप-शिवसेना युतीतला वाद दूर करण्याचे प्रयत्न, मुनगंटीवार मातोश्रीवर

भाजप-शिवसेना युतीतला वाद दूर करण्यासाठी आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

Jun 30, 2016, 02:01 PM IST

माहितीच्या अधिकाराखाली राज्यातील 'मृत' वनक्षेत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर

गेल्या दहा वर्षात राज्यात तब्बल ४५४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळंच की काय, येत्या १ जुलैला दोन कोटी झाडं लावण्याचा संकल्प वनमंत्र्यांना हाती घ्यावा लागलाय.

Jun 28, 2016, 10:27 PM IST

चंद्रपुरात जंगलाला आग लागल्याने प्राण्याचं जीवन धोक्यात

चंद्रपुरात जंगलाला आग लागल्याने प्राण्याचं जीवन धोक्यात

May 2, 2016, 10:59 PM IST

महाराष्ट्राचा महासंकल्प, भाग- ३

महाराष्ट्राचा महासंकल्प, भाग- ३

Mar 18, 2016, 08:14 PM IST

शिवसेना नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया

शिवसेना नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया

Mar 18, 2016, 08:05 PM IST

महाराष्ट्राचा महासंकल्प, भाग- ४

महाराष्ट्राचा महासंकल्प, भाग- ४

Mar 18, 2016, 07:59 PM IST

महाराष्ट्राचा महासंकल्प, भाग- २

महाराष्ट्राचा महासंकल्प, भाग- २

Mar 18, 2016, 07:28 PM IST

महाराष्ट्राचा महासंकल्प, भाग- १

महाराष्ट्राचा महासंकल्प, भाग- १

Mar 18, 2016, 07:27 PM IST