sudhir mungantiwar

मुनगंटीवार म्हणजे 'जंगल बुक'मधले मोगली - नवाब मलिक

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केलीय. यावेळी, त्यांचं लक्ष्य ठरले ते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.

Jan 21, 2016, 05:09 PM IST

भाजपकडून उद्धव ठाकरेंसाठी ५५ किलोच्या वाघाची भेट

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर भाजपनं शिवसेनेला डावललं असलं तरी आता मात्र सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. 

Jan 5, 2016, 01:27 PM IST

चंद्रपूरमध्ये दारुबंदी कायम राहणार

चंद्रपूरमध्ये दारुबंदी कायम राहणार

Oct 16, 2015, 08:18 PM IST

पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार

 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे. 

Sep 30, 2015, 03:11 PM IST

मुनगंटीवारांच्या घरीही बाप्पांचं आगमन

मुनगंटीवारांच्या घरीही बाप्पांचं आगमन 

Sep 17, 2015, 08:49 PM IST

राज्यात २२ नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, वित्तमंत्री मुनगंटीवारांची माहिती

राज्यात लवकरच नवे २२ जिल्हे तयार होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारनं २२ नवीन जिल्हे आणि ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलीय. 

Aug 16, 2015, 07:06 PM IST

व्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर

राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.

Aug 4, 2015, 02:36 PM IST