sugar mills

अशोक चव्हाणांच्या कारखान्याला सरकारकडून 147 कोटी; एकूण 11 नेते 'लाभार्थी'

Maharashtra : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांना लॉटरीच लागलीय. आधी भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या सहकारी कारखान्याला शेकडो कोटींची मदत करण्यात आलीय. 

Feb 29, 2024, 02:35 PM IST

ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा चहा होणार 'कडू'!, साखर तब्बल 'इतक्या' रुपयांनी महागणार?

India Sugar Price Hike: 2022-23 च्या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन 365 लाख टनांवरून 325 लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांत साखरेच्या उत्पादनात जवळपास 11 टक्क्यांनी घट झाली. हे दर वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे व्यापार आणि उद्योग सूत्रांनी सांगितले. 

Sep 12, 2023, 07:49 AM IST

मोठी बातमी । या राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत

राज्यातील काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. RRCची रक्कम थकवल्याने 6 कारखान्यांना राज्य साखर आयुक्तांची नोटीस बजावली आहे. 

Jul 29, 2022, 12:56 PM IST
Talegaon Tractor Turnover Carrying Sugarcane To Sugar Mills PT53S

VIDEO । पुणे येथे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Talegaon Tractor Turnover Carrying Sugarcane To Sugar Mills

Jan 8, 2022, 11:15 AM IST

'मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही'

साखर कारखानादारा समोरील अडचणी वाढणार

Oct 5, 2020, 02:29 PM IST

त्या नेत्यांविरोधात अण्णांची पोलिसांकडे तक्रार

राज्यातील सहकारी साखर कारखाना खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे.

Feb 2, 2017, 08:58 AM IST

केंद्राचा साखर कारखानदारांना दिलासा, ६ कोटींचे कर्ज

केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्राकडून 6 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Jun 10, 2015, 03:00 PM IST