तुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM ISTदिवसातून प्रत्येकानं किती साखर खावी? आहारतज्ज्ञांचं म्हणणं ऐकून डोकंच चक्रावेल
Health News : आहाराच्या चांगल्या सवयी अंगी बाणवत असतानाच नकळतपणे आपण काही गोष्टी, काही पदार्थांना जाणीवपूर्वक डावलतो. थोडक्यात या पदार्थांना खलनायकी नजरेनं पाहतो. हे कितपत योग्य?
May 26, 2023, 02:40 PM IST
Diabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही
Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल.
May 19, 2023, 11:31 AM ISTडायबिटीज रुग्णांनो इकडे लक्ष द्या, या फळांचे सेवन आजपासून करा बंद !
Fruits To Avoid In Diabetes: फळे कोणाला खायला आवडत नाहीत. फळे आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी अशी अनेक फळे धोकादायक ठरतात. ही फळे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना फायद्याऐवजी हानी पोहोचवतात, कारण ही फळे खाल्ल्याने साखरेत वाढ होते.
May 16, 2023, 09:36 AM ISTगूळ, साखर की मध? कोणता गोड पदार्थ आरोग्याला जास्त फायदेशीर
Sweetners For Good Health: अनेकांना हेल्दी, चविष्ट पदार्थांपेक्षा गोड खाण्याला जास्त पसंती देतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर बहुतांश गोष्टींमध्ये केला जातो. पण गोड पदार्थामधील मध, गूळ की साखरमधील कोणता पदार्थ तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या...
Apr 27, 2023, 03:33 PM ISTतुम्हाला Sugar आटोक्यात आणायची आहे? मग 'या' Healthy Drinks चे करा सेवन
Best Drinks For Diabetics: तुम्हाला शुगरचा त्रास आहे का, मग आत्ताच या पेयांचे सेवन (Drinks for Sugar Patients) करायला सुरूवात कराल. आपलं डाएट जेवढं आपल्या कामी येऊ शकतं त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात जर का हेल्थी ड्रिंक्सचा (Healthy Drinks for Diabetic Patients) समावेश केलात तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल तेव्हा जाणून घ्या की कोणत्या पेयांचा (health news) समावेश तुम्ही करून घेऊ शकता.
Apr 12, 2023, 08:49 PM ISTWater Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!
Health News: ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते. या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.
Feb 7, 2023, 08:50 PM ISTCM Shinde On Sharad Pawar | "शरद पवारांच्या तोंडी नेहमी साखर असते", मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांवर स्तुती सुमने
There is always sugar in Sharad Pawar's mouth", praised by Chief Minister Sharad Pawar
Jan 21, 2023, 06:05 PM ISTCM Shinde On Sharad Pawar | "गरज असते तेव्हा शरद पवार मार्गदर्शन करतात", मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांवर स्तुती सुमने
Sharad Pawar guides when needed", praises Sharad Pawar from Chief Minister
Jan 21, 2023, 04:55 PM ISTMaharashtra Sugar Production | साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानावर
Maharashtra Tops Sugar Production
Jan 20, 2023, 11:05 AM ISTCurd : घरातून बाहेर पडताना दही - साखर खाणे शुभ, 'हे' आहे वैज्ञानिक कारण
health Tips : हिंदू धर्मात शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जाताना त्या व्यक्तीला दही साखर देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही तुमच्या आईने परीक्षेच्या पहिले किंवा नोकरीच्या मुलाखातीसाठी जाताना दही साखर दिलं असेल. ते देण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 13, 2023, 07:17 AM ISTBlood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!
जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात.
Jan 6, 2023, 12:27 PM ISTKolhapur Jaggery Business in Trouble | कर्नाटकामुळे 'कोल्हापुरी गूळ' झाला कडू?
Special Report On Kolhapur Auction Stopped On Jaggery Trading For Low Demand
Nov 23, 2022, 05:50 PM ISTKids Getting BP, Diabetes | लहान मुलांना का होतोय बीपी, शुगरचा त्रास?
Why are children suffering from BP, sugar?
Nov 13, 2022, 05:45 PM ISTकोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या 'या' परिणामांबाबत सजग आहात ना?
Sugar : कोणाच्याही सांगण्यावरून साखर सोडणार असाल, तर आधी त्याचे परिणाम पाहा. त्यानंतरचा निर्णय तुमचाच.
Nov 3, 2022, 10:45 AM IST