VIDEO : याआधीही कॅमेरुनने बॉलशी केली होती छेडछाड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी वादात अडकलेाल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि सलामीचा फलंदाजी कॅमेरुन बेनक्राफ्टच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Mar 27, 2018, 03:54 PM ISTधुळे | शिरपूर सहकारी साखर कारखाना बंद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 08:38 AM ISTआता रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 10:32 PM ISTआता रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!
अच्छे दिन याचा वादा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राज्यातील ४५ लाख गरीब कुटुंबांसाठी कडवट निर्णय घेतल्याची कबुली विधानसभेतील लेखी उत्तरात राज्य सरकारने दिली आहे.
Mar 7, 2018, 08:02 PM ISTसाखरेच्या 'एफआरपी'साठी शिवसेनेचा मशाल मोर्चा
बाजारपेठेतले साखरेचे दर उतरल्याचं कारण देत राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी 'एफआरपी'ची (fare and remunrative price अर्थात योग्य आणि लाभकारी मूल्य) रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यायला टाळाटाळ सुरु केलीय.
Feb 6, 2018, 05:41 PM ISTसाखरेचे घसरलेले दर रोखण्यासाठी सरकारकडे हा उपाय...
साखरेवरील आयातशुल्क ५० टक्क्यांवरून १०० टक्के करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं घेतलाय.
Feb 6, 2018, 05:08 PM ISTमागण्यांवर साखऱ कारखाना महासंघ आक्रमक
त्वरीत तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर आंदोलनं होतील असा इशारा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.
Jan 19, 2018, 01:10 AM ISTबंगळुरुत केक शोचं आयोजन, शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 21, 2017, 07:02 PM IST'या' पदार्थाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा ट्युमर जलद गतीने वाढतो!
कॅन्सरविषयी ९ वर्ष चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, साखरेचे सेवन कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
Oct 17, 2017, 06:23 PM IST'...तर साखर आयात करू देणार नाही'
साखरेचा साठा २१ टक्क्यांपेक्षा जास्त नको असं सरकारचं धोरण आहे.
Sep 27, 2017, 09:27 PM ISTनवी दिल्ली | '...तर साखर आयात करू देणार नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:29 PM ISTसाखरेची कमतरता नाही, वाढणार नाहीत दर: पासवान
दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर वाढणार असल्याच्या चर्चेला केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी पूर्णविराम दिला आहे. देशात साखरेचा पुरेसा आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढणार नाहीत, असे पासवान यांनी म्हटले आहे.
Sep 21, 2017, 01:55 PM ISTसाखरेच्या किमतीत प्रति क्विंटल ५० रूपयांची घसरण
कारखान्यांकढून वाढलेला पुरवठा आणि घाऊक बाजारातील घटलेली मागणी याचा साखरेच्या दरावर परिणाम दिसून आला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही साखरेच्या दराला फकटा बसला असून, साखरेचे दर प्रति क्विंटल ५० रूपये दराने घसरले.
Sep 17, 2017, 03:40 PM ISTरेशन दुकानात मिळणारी साखर बंद
रेशन दुकानात मिळणारी साखर आता बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
Sep 16, 2017, 11:30 AM ISTकांद्याच्या कृत्रिम तुटवड्याला लागणार चाप; सरकार ठरवणार साठवणुकीची मर्यादा
कांद्यांची साठेबाजी करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना आता चांगलाच चाप लागणार आहे. कांद्यांच्या सततच्या वाढत्या किमती विचारात घेऊन व्यापाऱ्यांना कांदा साठविण्याची मर्यादा ठरवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Aug 30, 2017, 11:54 PM IST