साखरेपासून घरीच बनवा बॉडी स्क्रब, काही दिवसात मिळेल मुलायम आणि चमकदार त्वचा
स्किन केअरमध्ये स्क्रब फार महत्त्वाचे असते. त्वचेवर आलेल्या डेड स्किन अर्थात मृत पेशींना काढून टाकणे गरजेचे असते. यासाठी स्क्रबची प्रोसेस केली जाते.
Oct 13, 2024, 05:42 PM ISTझोपण्याआधी पाणी प्यायल्यानं खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो?
झोपण्याआधी पाणि पिणं कितपत फायद्याचं? जाणून घ्या शरीरावर कसा होतो परिणाम...
Oct 5, 2024, 11:54 AM IST
शरीरातील 'हे' संकेत सांगतात की तुम्ही जास्त साखर खात आहात
शरीरातील 'हे' संकेत सांगतात की तुम्ही जास्त साखर खात आहात
Oct 4, 2024, 03:51 PM ISTफक्त डायबेटिजच नाही तर साखरेमुळे या आजारांचाही वाढतो धोका
सध्या जगभरात डायबेटिजच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डायबेटिज होण्यामागे अन्नातून साखरेचे अतिसेवन हे प्रमुख कारण ठरते. साखर ही स्लो पॉइजन सारखी काम करते म्हणून साखरेचं किंवा साखरयुक्त पदार्थांचं सेवन मर्यदित प्रमाणामध्ये करावं असे तज्ज्ञ सांगतात. साखरेच्या अति सेवनामुळे केवळ डायबेटीजच नाही तर यामुळे अनेक इतर आजारांनाही आमंत्रण मिळतं.
Oct 2, 2024, 05:29 PM IST
डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? पानांचा शरीरावर काय होतो परिणाम?
देशातील अनेक राज्यांमध्ये पान आवडीने खाल्ले जाते. मग ते बनारसी पान असो किंवा बिहारचे मगही पान. पण तुम्हाला माहित आहे का? की, डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का?
Sep 18, 2024, 03:08 PM ISTबोटांवरील काळेपणा दूर करण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय, एकदा वापरून बघाच
ज्याप्रमाणे लोक त्यांच्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेतात, तसेच शरीराच्या इतर भागांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जे अवयव नेहमी धुळीच्या, उन्हाच्या संपर्कात येतात.
Sep 4, 2024, 07:50 PM ISTसाखरेऐवजी गूळ का खावा? जाणून घ्या फायदे
गुळात शरीरिरासाठी गरजेचे गुणधर्म असतात.मधुमेह होण्याची शक्यता कमी असते.गुळ अपरिष्कृत असतो
Aug 29, 2024, 04:44 PM ISTफॅटी लिव्हर च्या समस्येने हैराण आहात? मग चुकूनही खाऊ नका या पाच गोष्ट
आजकाल जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
Aug 26, 2024, 10:15 AM ISTसकाळी उठल्यावर उपाशी पोटी चहा पिताय? सावध व्हा!
उपाशी पोटी चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. याच घटकांचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
Aug 22, 2024, 05:06 PM ISTतुम्ही बोबा टी पिताय? बघा 'हे' आहेत दुष्परिणाम
तुम्हालाही बोबा टी प्यायला खुप आवडतो. मग जाणून अति प्रमाणात बोबा टीचे सेवन केल्यास होणारे परिणाम
Aug 19, 2024, 05:40 PM IST14 दिवस साखर खाल्ली नाही तर काय होतं?
14 दिवस साखर खाल्ली नाही तर काय होतं?
Aug 5, 2024, 09:52 PM ISTकेसगळतीला कारणीभूत ठरतील 'हे' पदार्थ
आजकाल हेअरफॉल होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. इतकंच नाही तर तरुण मुलांचे देखील केस गळतात. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींमुळे केस गळतीची समस्या जास्त होते. त्याविषयी आपण आज जाणून घेऊया...
Aug 3, 2024, 06:23 PM ISTमहिला आणि पुरूषांनी रोज किती चमचे साखर खावी?
Health : साखर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे पण योग्य प्रमाणात. आहार तज्ज्ञांनुसार जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास आरोग्याचा समस्या निर्माण होतात. त्यामुळे दररोज महिला आणि पुरुषांनी किती साखर खावी याबद्दल जाणून घेऊयात.
Jul 9, 2024, 10:45 AM ISTAdded Sugar आणि Natural Sugar मधील नेमका फरक काय? सरकारचं म्हणणं समजून घ्या
Added Sugar Side Effects: साखरेचा गोडवा नको रे बाबा! खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर कधी Added Sugar च्या पुढे देण्यात आलेला आकडा पाहिलाय का?
Jun 11, 2024, 12:21 PM IST
दररोज एक खजूर खाल्ल्यास 30 दिवसात दिसून येतील 'हे' फरक
ड्रायफ्रुट्स आपण सगळेच खूप आवडीने खातो. बऱ्याच पदार्थात ड्रायफ्रुट्सचा सामावेश केला जातो. पण, खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? ते तुमच्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे जाणून घ्या.
May 11, 2024, 04:03 PM IST