ऊसाच्या एफआरपीसाठी केंद्राकडे प्रस्ताव - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2015, 12:39 PM ISTउत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या
साखर कारखान्यांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळेच, गेल्या आठवड्यादरम्यान राजधानी दिल्लीत घाऊक (होलसेल) बाजारात साखरेची किंमत 10 रुपये प्रती क्विंटल कमी झालीय.
Feb 1, 2015, 03:36 PM ISTराजू शेट्टींवर शरद पवारांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 02:47 PM ISTपुरवठा विभागाच्या साईटवरून 'साखर गायब'
एनडीए सरकारकडून ई-गव्हर्नन्सवर जोर दिला जात आहे, नागरिकांना महत्वाची विशेष करून जीवनावश्यक बाबींशी संबंधित माहिती ऑनलाईन मिळावी, यावर भर दिला जात आहे.भ्रष्ट्राचार रोखण्यास याची सर्वात मोठी मदत होणार आहे.
Nov 20, 2014, 01:15 PM ISTमुलगी झाली, त्यांनी हत्तीवरून वाटली साखर!
आज मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलांच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जात आहे. सोलापुरात मुलगी जन्माला आली आणि त्यांनी मुलीच्या आनंदापोटी हत्तीवरून ५१ पोती साखर वाटली. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आलाय.
Aug 30, 2014, 12:37 PM ISTसाखर घोटाळ्याची अशी सुरुवात
Jul 22, 2014, 09:40 PM ISTसाखरेचा भाव 60 रूपयांनी कडाडला
साखरेचा भाव क्विंटलमागे 60 रूपयांनी वाढला आहे. सरकारकडून साखरेवर आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे, हे शुल्क 40 टक्क्यांनी वाढवण्यात आलं आहे.
Jun 24, 2014, 11:54 AM ISTसाखरेनं चार्ज होणार स्मार्टफोनची बॅटरी
साखरेच्या साहाय्यानं तुमच्या स्मार्टफोनला तब्बल १० दिवस ऊर्जा देणाऱ्या बॅटरीविषयी ऐकलंत का? नाही ना... पण, अशी बायो-बॅटरी लवकरच अस्तित्वात येणार आहे.
Mar 3, 2014, 03:28 PM ISTसाखर कारखान्यांनी केला गळीत हंगामाचा शुभारंभ
राज्यातील जवळपास सगळ्याचं साखऱ कारखान्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. पण कोणत्याच साखर कारखान्याने उसाला पहिली उचल किती देणार हे अजुन जाहीर केलेलं नाही..त्यामुळं उस दराबाबात राज्यात तिढा निर्माण झालाय. त्यामुळं आता 8 नोव्हेंबरला होणा-या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याकडे सर्वांच लक्ष लागलंय़.
Nov 6, 2013, 09:43 PM ISTथायरॉईडची लक्षणं आणि उपाय!
पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय.
Nov 6, 2013, 02:37 PM ISTगुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने
दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 24, 2013, 11:17 AM ISTदुष्काळाने पळवली साखर!
राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.
May 26, 2013, 07:13 PM ISTचॉकलेट बर्फी
साहित्य - २५० ग्रॅम कोको पावडर, १ वाटी गूळ, १ चमचा वेलची पूड, ३-४ मोठे चमचे तूप, १ वाटी भाजलेला रवा, १/२ वाटी स्किम्ड मिल्क, १ वाटी ओले खोबरे, सजावटीसाठी १/२ वाटी काजू आणि बदाम .
Oct 22, 2012, 08:32 PM ISTबुंदीचे लाडू
साहित्य – एक किलो चण्याच्या डाळीचे पीठ, दीड किलो तूप, दीड किलो साखर
Oct 22, 2012, 08:17 PM ISTझटपट रस मलाई
साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.
Oct 22, 2012, 07:56 PM IST