suitcase

"तुझ्या मृत्यूनंतरच माझं आयुष्य....", आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर दाबला गळा; नंतर सुटकेसमध्ये भरुन....; तरुणीचा धक्कादायक खुलासा

Crime News: बंगळुरुत (Bangalore) एका मुलीनेच आपल्या आईची हत्या (Murder) केल्याने खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानतंर तिने आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांसमोर तिने आपणच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आईच आपल्याला मारुन टाक असं म्हणत होती असा तरुणीचा दावा आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. 

 

Jun 14, 2023, 03:44 PM IST

Crime News : पत्नी गरोदर, तात्रिकाने सल्ला दिला अन् स्क्रू ड्रायव्हरने... चिमुकलीच्या हत्येने खळबळ

Kolkata Child Death : कोलकातामध्ये घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. मुलगी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली आणि परत कोणालाच दिसली नाही. इमारतीमध्येच राहणाऱ्या एका व्यक्तीच्याच घरात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Mar 27, 2023, 12:35 PM IST

गर्लफ्रेंडला सूटकेसमध्ये लपवले, हॉस्टेलच्या बाहेर पडल्यावर पकडली चोरी

 Girlfriend Boyfriend News :बातमी आहे प्रेमाच्या मामल्याची. मात्र, ही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवून ठेवले आणि ..

Feb 4, 2022, 01:21 PM IST

'या' परिसरात सुटकेसमध्ये आढळला मॉडेलचा मृतदेह, चार तासांत आरोपी गजाआड

 हातपाय बांधून आणि गळा आवळून तिचा मृतदेह बॅगमध्ये भरण्यात आला होता.

Oct 16, 2018, 12:50 PM IST

कोलकाता मेट्रो स्टेशन परिसरात संशयास्पद बॅग

कोलकाता मेट्रो स्टेशन परिसरात संशयास्पद बॅग

Jan 21, 2016, 03:31 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये बॅगेत आढळले 2 तरुणीचे शीर

उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी एका बॅगेत 2 तरुणींचं कापलेलं शीर तर दुसऱ्या बॅगेत चार पाय आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

Dec 5, 2015, 07:03 PM IST

सुटकेसमधून प्रवास करणाऱ्या तरूणाचा मृत्यू

मोरक्कोच्या एका प्रवाशाचा सूटकेसमध्ये मृत्यू झाला आहे. या प्रवाशाला सूटकेसमध्ये टाकून स्पेनला घेऊन जाण्याचा प्रयत्न होत होता.

Aug 5, 2015, 08:57 PM IST

ही सुटकेस आहे की सायकल?

तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार आहात... तुमची स्कुटर तयार आहे... पण, तुमच्याकडे भली मोठी सुटकेस आहे... मग काय करणार? या प्रश्नानं तुम्हाला कधी सतावलं असेल तर त्यावर आता नक्कीच एक उपाय आहे.

May 31, 2014, 03:42 PM IST