Budhaditya Rajyog: एका वर्षाने चंद्राच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींचं उजळणार भाग्य
Budhaditya Rajyog In Cancer: बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.
Jun 27, 2024, 07:26 PM ISTBudhaditya Rajyog: 365 दिवसांनंतर मिथुन राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
Budhaditya Rajyog In Mithun: ग्रहांचा राजा सूर्याने 15 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत मिथुन राशीमध्ये सूर्य आणि बुधाचा संयोग असल्यामुळे बुधादित्य योग तयार होताना दिसतोय.
Jun 18, 2024, 11:08 AM ISTSurya Gochar 2024: सूर्यदेवाच वृषभ राशीत गोचर! 'या' राशींना मोठा आर्थिक लाभासह काहींना नोकरीत बढती?
Surya Gochar 2024 : मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार हा अतिशय शुभ आहे. 14 मे 2024 गंगा सप्तमीसोबत सूर्य संक्रांत आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
May 14, 2024, 12:15 AM ISTBudhaditya Rajyog: 1 वर्षाने मंगळाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींचे येऊ शकतात अच्छे दिन
Budhaditya Rajyog In Mesh: बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा संयोग मे महिन्यात मेष राशीत तयार होणार आहे. मंगळाच्या राशीत बुधादित्य योग तयार होणार आहे.
Apr 15, 2024, 07:56 AM ISTमीन राशीमध्ये सूर्य, मंगल, राहूची होणार युती; 'या' राशींची होणार भरभराट
Rahu Mars Sun Conjunction 2024: मंगळ हा शौर्य आणि धैर्याचा कारक मानला जातो, तर राहू हा मायावी ग्रह मानला जातो. सूर्य आणि मंगळ हे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलत असताना, राहू एका राशीत सुमारे 16 महिने राहतो.
Mar 12, 2024, 07:45 AM ISTSun Saturn Conjuction: कुंभ राशीत झाली शनी-सूर्याची युती; 'या' राशींच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता
Sun Saturn Conjuction 2024: ग्रहांचा राजा सूर्याने 13 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. मुख्य म्हणजे शनी ग्रह या ठिकाणी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग झाला आहे.
Feb 17, 2024, 10:31 AM ISTBudhaditya Yog: गुरुच्या राशीमध्ये बनतोय 'बुधादित्य राजयोग'; 'या' राशींना धनलाभ होण्याचे योग
Budhaditya Yog: सूर्य आणि बुधाचा संयोग होतोय. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे बुधादित्य नावाचा राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Feb 16, 2024, 09:32 AM ISTSurya Gochar 2024 : सूर्यदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' 5 राशींनी आत्ताच सावध व्हा!
Sun Transit In Aquarius : सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात कुंभ राशीत राहणार असल्याने याचा परिणाम अनेक दिसून येणार आहेत.
Feb 13, 2024, 09:00 PM ISTSurya Shani Yuti: शनी-सूर्याची युती ठरणार धोकादायक; 'या' राशींच्या आयुष्यात होणार उलथा-पालथ?
Sun-Saturn Yuti: सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांना आरोग्य, मान-सन्मान तसेच धनाची हानी होऊ शकणार आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
Feb 13, 2024, 07:35 AM ISTSurya Gochar 2024 : व्हॅलेंटाइन डेपूर्वी सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश, 13 फेब्रुवारीपासून एक महिना 'या' राशींवर संक्रांत
Sun Transit In Kumbh : सूर्यदेव लवकरच आपल्या शत्रू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात संकट कोसळणार आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आल आहे.
Feb 4, 2024, 10:31 AM ISTRahu-Sun Yuti: 18 वर्षांनंतर राहू-सूर्य येणार एकत्र; 'या' राशी कमावू शकतात बक्कळ पैसा
Rahu Sun Conjunction 2024: 14 मार्च रोजी दुपारी 12:46 वाजता सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहू आणि सूर्याचा संयोग आहे. राहू आणि सूर्य या दोन्ही ग्रहांचं मिलन काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Feb 3, 2024, 07:21 AM ISTSurya Shani Yuti: 16 दिवसांनी होणार सूर्य-शनीची युती; 'या' राशींच्या व्यक्तींना धनहानीची शक्यता
Sun Saturn Conjunction: कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्याचा संयोग जवळपास 30 वर्षांनी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 11 फेब्रुवारीला शनी अस्त आहे. यासोबतच 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
Jan 26, 2024, 09:14 AM ISTBudhaditya Rajyog : 1 वर्षानंतर कुंभ राशीत सूर्य व बुधाचा संयोग! 'या' राशींवर पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog : मकर राशीत लवकरच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. त्या लोकांना बंपर फायदा होणार आहे.
Jan 19, 2024, 11:30 AM IST
Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षांनंतर सूर्यदेव कुंभ राशीत, 'या' राशीच्या लोकांना अमाप संपत्ती
Sun Transit 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदल असतो. सूर्यदेवा एकाच राशी पुन्हा प्रवेश करायला तब्बल 1 वर्षांचा कालावधी लागतो. तब्बल 1 वर्षांनी सूर्यदेव कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
Jan 7, 2024, 05:02 PM IST
Budhaditya Rajyog: जानेवारीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना होणार अपार धनलाभ
Budhaditya Rajyog In Makar: नव्या वर्षात बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.
Dec 30, 2023, 09:05 AM IST